Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
बेस्ट कर्मचाऱ्यांचा शुक्रवारी मेळावा घेण्यात येणार असून यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचे सलग चौथ्या दिवशी हाल सुरुच राहणार आहेत. ...
दुष्काळात शिवसेना शेतकºयांना वा-यावर सोडणार नाही. शेतक-यांच्या खांद्याला, खांदा लावून शेतक-यांना मदत करणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी बदनापूर येथे आयोजीत शेतकरी मेळाव्यात केले. ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप चिघळला आहे. बेस्ट प्रशासनाकडून संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कामगारांना संपातून माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी बेस्ट प्रशासनाने त्यांना बेस्ट वसाहतीतील ...
BEST Strike : बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी (9 जानेवारी) मध्यरात्रीपासून संपाचं हत्यार उपसलं आहे. महापालिका आणि बेस्ट प्रशासनाबरोबर मंगळवारी (8 जानेवारी) कामगार संघटनांच्या सर्व बैठका निष्फळ ठरल्यामुळे संप चिघळला आहे. ...