लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
LMOTY 2019 : उद्धव ठाकरे आले, त्यांनी पाहिले...अन् चंद्रकांत दादांना शेजारी बोलावले - Marathi News | LMOTY 2019: Shivsena chief Uddhav Thackeray came, he saw ... and asked Chandrakant patil to sit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : उद्धव ठाकरे आले, त्यांनी पाहिले...अन् चंद्रकांत दादांना शेजारी बोलावले

LMOTY 2019: शिवसेना-भाजप युती नुकतीच जाहीर झाली. दोन्ही पक्षांमध्ये काही काळापूर्वी विस्तवही जात नसल्याचे युतीच्या घोषणेनंतर चित्र पालटले आहे. ...

पक्षप्रमुखांचा निर्णय मान्यच..! आम्ही प्रामाणिकपणे कामही करु ; फक्त तुम्ही फसवू नका.. - Marathi News | Decision of party head acceted ..! We will work honestly; but Just do not fool bu you .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पक्षप्रमुखांचा निर्णय मान्यच..! आम्ही प्रामाणिकपणे कामही करु ; फक्त तुम्ही फसवू नका..

राजू इनामदार  पुणे : ‘पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला, एकदम मान्य आहे, लोकसभेत आम्ही प्रामाणिकपणे काम करू, पण तुम्ही विधानसभेला फसवू ... ...

अखेर ‘वारे’ आमच्या बाजूलाच वळले- उद्धव ठाकरे - Marathi News | Finally, the wind turned towards us- Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर ‘वारे’ आमच्या बाजूलाच वळले- उद्धव ठाकरे

शिवसेना-भाजपा युती झाल्यानंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. ...

'सत्तातुराणां न भयं...' सत्तेची लागलेली चटक सहसा सुटत नाही - Marathi News | 'The truth is not ...' The power of the power does not escape by shiv sena and bjp | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :'सत्तातुराणां न भयं...' सत्तेची लागलेली चटक सहसा सुटत नाही

गेली चार-साडेचार वर्षे सत्तेत एकत्र राहूनही विरोधकांहून अधिक त्वेषाने परस्परांवर तुटून पडणाऱ्या भाजपा-शिवसेना नेत्यांनी पुन्हा दिलजमाईची घोषणा केली आहे ...

भाजपा-सेना नेत्यांच्या 'या' डरकाळ्या, गर्जना वाचून खो-खो हसाल! - Marathi News | Politics bjp and shiv sena leaders statements | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-सेना नेत्यांच्या 'या' डरकाळ्या, गर्जना वाचून खो-खो हसाल!

उरली नाही नीती, 'मातोश्री'च्या फायद्यासाठीच केली युती; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार - Marathi News | No strategies left, for the benefit of 'Matoshree' coalition; Narayan Rane's attack on Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरली नाही नीती, 'मातोश्री'च्या फायद्यासाठीच केली युती; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार

काल शिवसेना-भाजपा पक्षाने युती जाहीर केली. यावर नारायण राणे यांनी आज पहिलीच प्रतिक्रिया दिली. ...

8 ऑगस्ट 2018 रोजी 'आमचे राजीनामे खिशात', तारखेनुसार शिवसेना-भाजपा नेत्यांचे बोचकारे अन् फटकारे - Marathi News | On August 8, 2018, 'Our resignation pocket', according to the date, talks of Shiv Sena and BJP leaders | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :8 ऑगस्ट 2018 रोजी 'आमचे राजीनामे खिशात', तारखेनुसार शिवसेना-भाजपा नेत्यांचे बोचकारे अन् फटकारे

आजवर आमची मैत्री पाहिली, मात्र वाघाचा पंजा नाही पाहिला. - उद्धव ठाकरे, ३० आॅक्टोबर २०१५ ...

पत्रकारांचे प्रश्र टाळून अमित शहा अन् उद्धव ठाकरेंनी उरकली पत्रपरिषद! - Marathi News | Amit Shah and Uddhav Thakarnei resigns from the presspersons of the journalists. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्रकारांचे प्रश्र टाळून अमित शहा अन् उद्धव ठाकरेंनी उरकली पत्रपरिषद!

दिलजमाई : घोषणा करणयाआधीच ठरली होती रणनीती ...