लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा, मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर - Marathi News | Narendra Modi's eight rally in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात मोदींच्या आठ प्रचारसभा, मुंबईत उद्धव ठाकरेंसोबत येणार एकाच व्यासपीठावर

युतीची घोषणा करून जागावाटपाचे समीकरण जुळवल्यानंतर आता शिवसेना आणि भाजपाने प्रचारात आघाडी घेण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. ...

प्रवीण छेडा यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News |  Pravin Chheda gifted Uddhav Thackeray's visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवीण छेडा यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील खासदार किरीट सोमय्या यांचे भवितव्य अद्याप अधांतरीच आहे. भाजपाकडून अद्यापही या मतदारसंघासाठी उमेदवार घोषित करण्यात आला नाही. ...

मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा?  - Marathi News | Mumbai - Konkan: Anant Geete, Narayan Rane will get shock; Shiv Sena's most seats still? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई - कोकण : अनंत गीते, नारायण राणेंना 'दे धक्का'; तरीही शिवसेनेकडे सर्वाधिक जागा? 

पालघरमध्ये मतदारसंघ अदलाबदलीत शिवसेनेकडे गेला असून भाजपच्या खासदाराने शिवसेनेते प्रवेश केला आहे. ...

ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला   - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Shiv sena oppose to Kirit somayya to contest in elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईशान्येच्या जागेवरुन सोमय्यांना विरोध कायम, प्रवीण छेडा यांच्या मातोश्रीवारीने सस्पेन्स वाढला  

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी इच्छुकांचे मातोश्रीवर लॉबिंग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच भाजपात प्रवेश केलेले प्रवीण छेडा यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.  ...

शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची घोषणा, संजय राऊत, रामदास कदम यांचा समावेश - Marathi News | The announcement of the star campaigners of Shivsena, Sanjay Raut and Ramdas Kadam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची घोषणा, संजय राऊत, रामदास कदम यांचा समावेश

2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं स्टार प्रचारकांची नावं घोषित केली आहे. ...

Mission Shakti: देशाची प्रतिमा उंचावण्याचं शास्त्रज्ञांनी केलेलं काम अभिमानास्पद- उद्धव ठाकरे - Marathi News | Mission Shakti: Work done by scientists proud of the country's - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mission Shakti: देशाची प्रतिमा उंचावण्याचं शास्त्रज्ञांनी केलेलं काम अभिमानास्पद- उद्धव ठाकरे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मिशन शक्तीचं कौतुक केलं आहे. ...

उध्दव ठाकरे यांचे एकविरा देवीच्या चरणी युतीच्या विजयाचे साकडे  - Marathi News | Uddhav Thackeray's Ekvira Devi pray for victory of the alliance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उध्दव ठाकरे यांचे एकविरा देवीच्या चरणी युतीच्या विजयाचे साकडे 

उध्दव ठाकरे यांनी कार्ला गडावर पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या समवेत एकविरा देवीचे दर्शन घेतले.  ...

'उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या मुलाचे लाड कसे करतात ते समोर आलं' - Marathi News | Lok Sabha elections 2019 - NCP Leader Nawab Malik criticism on Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे दुसऱ्याच्या मुलाचे लाड कसे करतात ते समोर आलं'

शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना डावलून राजेंद्र गावितांना पालघर लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केले आहे.  ...