लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
आता हिंदुत्वाचा गजर, निवडणुकीनंतर विसर पडू नये, उद्धव यांचा मोदींना चिमटा - Marathi News | Hindutva should not be forgotten after the election Says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता हिंदुत्वाचा गजर, निवडणुकीनंतर विसर पडू नये, उद्धव यांचा मोदींना चिमटा

हिंदुत्वाची गर्जनाच देशाला सुरक्षेची कवचकुंडले देईल. तेव्हा आज निवडणुकीत हिंदुत्वाचा गजर व निवडणुका संपल्यावर विसर असे निदान आता तरी घडू नये असा चिमटा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून नरेंद्र मोदींना काढलाय. ...

उद्धव ठाकरे यांच्याकडून मच्छीमारांची मनधरणी - Marathi News | Fishermen's refrain from Uddhav Thackeray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उद्धव ठाकरे यांच्याकडून मच्छीमारांची मनधरणी

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार : न टाकण्याचे आवाहन ...

'28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार - Marathi News | Lok Sabha Elections 2019 - Narayan rane allegations on Uddhav Thackeray partners in 28 companies | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'28 कंपन्यांमध्ये उद्धव ठाकरे भागीदार; मराठी माणसाला मुंबईतून केलं हद्दपार'- राणेंचा प्रहार

सत्ता मिळवायची आणि सत्तेतून पैसा कमवायचा ही निती शिवसेनेची आहे असा आरोप महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी केला आहे ...

'गेल्या 4 वर्षात बेरोजगारी जास्तच वाढली, 15 लाख ही जुमलेबाजीच'  - Marathi News | 'Unemployment has increased so much in the last 4 years, says Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'गेल्या 4 वर्षात बेरोजगारी जास्तच वाढली, 15 लाख ही जुमलेबाजीच' 

ठाकरे जुमलेबाजी करत नाहीत. पण राजकारणामध्ये जुमलेबाजीला महत्त्व आलंय किंवा जुमलेबाजीवर निवडणुका जिंकल्या जातात असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.  ...

मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे - Marathi News | I was born a Shiv Sainik, not a janitor: Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी जन्मत:च शिवसैनिक, चौकीदार नव्हे : उद्धव ठाकरे

आपण चौकीदार नसून जन्मत:च शिवसैनिक असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी उद्धव यांनी आपण काँग्रेसमुक्त भारताच्या बाजूने नसल्याचे म्हटले आहे. ...

भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच - उद्धव ठाकरे  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Uddhav Thackeray clarified on Gandhinagar visit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भगव्याची ज्यांना ‘ऍलर्जी’ आहे, त्यांच्या पोटात दुखणारच - उद्धव ठाकरे 

अमित शहा यांचा उमेदवारी अर्ज भरताना आम्ही त्याठिकाणी गेलो हे एकमेव कारण नव्हते तर,राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा महामेळावा यानिमित्ताने झाला. ...

सेनेने श्रीनिवासच्या पाठीत खंजीर खुपसला : ठाकूर - Marathi News | Sen. Khanjar Khopsa on the back of Srinivasan: Thakur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेनेने श्रीनिवासच्या पाठीत खंजीर खुपसला : ठाकूर

तलासरीत बैठक : विरोधकांचा समाचार घेत केले मार्गदर्शन ...

युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी - Marathi News | Lok Sabha elections 2019 - BJP Candidate Poonam Mahajan met Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :युवासेनेची नाराजी दूर करण्यासाठी पूनम महाजन 'मातोश्री'च्या दारी

ऐन निवडणुकीच्या काळात कार्यकर्त्यांची नाराजी महागात पडू शकते त्यामुळे भाजपाच्या पूनम महाजन यांनी मातोश्रीचे दार ठोकावले आहे. जोपर्यंत पुनम महाजन चूक मान्य करत नाही तोपर्यंत प्रचारावर बहिष्काराचा निर्णय युवासेनेने घेतला आहे ...