लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं - Marathi News | Narendra Modi has won the hearts of people says ncp mp Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नरेंद्र मोदी लोकांची मनं जिंकलेले नेते; उदयनराजेंची स्तुतीसुमनं

खासदार उदयनराजेंकडून मोदींचं कौतुक ...

राज ठाकरेंनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले ! - Marathi News | Lok Sabha Election 2019 Raj Thackeray ignore Shivsena in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले !

राज ठाकरे यांनी ६० पेक्षा अधिक आमदार आणि १० हून अधिक खासदार असलेल्या शिवसेनेला गृहितही धरले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ...

विरोधकांकडे आडवाणींसारखा भीष्माचार्य अन् मोदींसारखा कृष्णार्जुन नाही - शिवसेना  - Marathi News | lok Sabha elections 2019 - Shiv sena criticized on Opposition in Samana Article | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांकडे आडवाणींसारखा भीष्माचार्य अन् मोदींसारखा कृष्णार्जुन नाही - शिवसेना 

आडवाणींसारखा भीष्माचार्यही नाही व मोदींसारखा कृष्णार्जुन नाही. ते विष्णू आहेत. पाच पांडवांचे बळही त्यांच्यात आहे. त्यामुळेच विरोधकांच्या रथाचे चाक चिखलात रुतले आहे अशी टीका सामना अग्रलेखातून शिवसेनेने विरोधकांवर केली आहे.  ...

नुसत्याच तलवारी लटकवत भ्रष्टाचार कसा संपवणार? - शिवसेनेचा पंतप्रधानांना सवाल - Marathi News | Lok Sabha elections 2019 - Uddhav Thackeray questions on Modi Statement on Tihar Jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नुसत्याच तलवारी लटकवत भ्रष्टाचार कसा संपवणार? - शिवसेनेचा पंतप्रधानांना सवाल

मोदी यांनी टाकलेल्या कोड्याने अनेकांच्या कुंडल्या भीतीने फडफडल्या असतील, पण नुसत्याच लटकवत ठेवलेल्या तलवारी भ्रष्टाचार कसा संपवणार असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना अग्रलेखातून उपस्थित केला आहे.  ...

पालघरची उमेदवारी श्रीनिवासनेच नाकारली - ठाकरे - Marathi News | Palghar's candidature was rejected by Srinivasan - Thackeray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरची उमेदवारी श्रीनिवासनेच नाकारली - ठाकरे

शिवसैनिक नाराज : जव्हार, मोखाड्यात साधला धावता संवाद ; कार्यकर्त्यांची प्रदीर्घ काळ झाली रखडपट्टी ...

उद्धव ठाकरेंना अल्प प्रतिसाद, पालघर दौरा ‘फसला’ - Marathi News | Uddhav Thackeray's short response, Palghar tour 'failed' | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उद्धव ठाकरेंना अल्प प्रतिसाद, पालघर दौरा ‘फसला’

पालघर दौरा ‘फसला’ : नियोजन नाही, उपस्थिती नाही, शिवसैनिक नाराज ...

आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे - Marathi News | Whose country will you give in hand - Thackeray | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आपण देश कोणाच्या हातात देणार आहोत - ठाकरे

काँग्रेसच्या जाहिरनाम्यावर प्रखर टीका : स्थानिक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन ...

उद्धवांचे बविआवर टीकास्त्र, राजेंद्र गावितांच्या प्रचारसभेत तोफ डागली - Marathi News | Thackeray's remarks, a gunfire in a rally of Rajendra singhs | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :उद्धवांचे बविआवर टीकास्त्र, राजेंद्र गावितांच्या प्रचारसभेत तोफ डागली

मच्छीमारांच्या व प्रकल्पग्रस्तांच्या समस्या : आताच कळल्याचा ठाकरे यांचा दावा ...