लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर -  उध्दव ठाकरे - Marathi News | On the right track of development of Buldhana district - Uddhav Thackeray | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर -  उध्दव ठाकरे

खामगाव : गत पाचवर्षांच्या कालावधीत जिल्ह्याच्या विकासाची गाडी योग्य रूळावर असल्याची ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी येथे दिली. ...

देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल  - Marathi News | lok sabha election shiv sena chief uddhav thackeray slams congress president rahul gandhi ncp chief sharad pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देशद्रोही नेत्यांच्या हातात सत्ता देणार का?; उद्धव ठाकरेंचा सवाल 

खामगावमधील सभेत राहुल गांधी, शरद पवारांवर शरसंधान  ...

पवार वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले - Marathi News | KhangeerIn the back of Vasant Dada, pawar became the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले

उद्धव ठाकरे : रत्नागिरीत शरद पवार यांच्यावर साधला निशाणा ...

वीर जवान, पुलवामातील शहिदांसाठी मतदान करा - Marathi News | Voter for the brave soldiers, pulwama martyrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वीर जवान, पुलवामातील शहिदांसाठी मतदान करा

नरेंद्र मोदी; शरदराव, तुम्ही तिथे शोभत नाही ...

मोदींना शिवसेनेपेक्षा शरद पवारचं वाटतायत जवळचे ? - Marathi News | Lok Sabha Election 2019 Sharad Pawar is more close to Modi than Shivsena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींना शिवसेनेपेक्षा शरद पवारचं वाटतायत जवळचे ?

व्यासपीठावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असताना मोदींनी शरद पवार आपल्यासोबत असायला हवे होते, अशी अप्रत्यक्ष इच्छाच व्यक्त केली. त्यामुळे मोदींना शिवसेनेपेक्षा पवारच जवळचे वाटतात का असा प्रश्न उपस्थि होत आहे. ...

मोदी स्टेजवर उद्धव ठाकरेंचा हातात हात धरूनच आले, 'छोटा भाऊ' म्हणाले! - Marathi News | Modi came in hand with Uddhav Thackeray at the stage | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोदी स्टेजवर उद्धव ठाकरेंचा हातात हात धरूनच आले, 'छोटा भाऊ' म्हणाले!

एकमेकांवर टीका करणारे शिवसेना-भाजपाचे नेते निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा हातात हात घालून फिरताना पाहायला मिळत आहे. यातच अनेक दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले होते.  ...

भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले - Marathi News | Uddhav Thackeray critics on Congress manifesto, to save BJP's manifesto in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भाजपाच्या जाहीरनाम्याच्या बचावासाठी चक्क उद्धव ठाकरे सरसावले, काँग्रेसला सुनावले

मराठवाडा ही मर्दांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, रझाकारांविरुद्ध लढणारी ही भूमी आहे. ...

हिंमत असेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान - Marathi News | If you have the courage, then declare the candidate for the post of Prime Minister; Uddhav Thackeray challenged opponents | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हिंमत असेल तर पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लातूर येथील महायुतीच्या सभेत बोलताना भाजपाच्या विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...