लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल - Marathi News | Lok Sabha Election Results 2019 congress ncps motive completely failed in maharashtra says shiv sena | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय - Marathi News | The charisma of 'Namo', Goddrenthi Joy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: ‘नमों’चा करिष्मा, देवेंद्रनीतीचा जय

भाजपने राज्यात मिळविलेला जबरदस्त विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा आणि त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्धतशीरपणे आखलेल्या रणनीतीचा विजय आहे. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उद्धव यांनी पुन्हा सिद्ध केले नेतृत्व - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Uddhav re-proves leadership | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उद्धव यांनी पुन्हा सिद्ध केले नेतृत्व

पाच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे अध्यक्ष अमित शहासह केंद्र व राज्य सरकारवर वारेमाप टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे योग्य वेळी युतीच्या गाडीत जाऊन बसले. ...

विधानसभा निवडणुकीतही राहणार युती - Marathi News | The alliance will remain in the assembly elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीतही राहणार युती

मुख्यमंत्री अन् उद्धव ठाकरेंनी दिली ग्वाही ...

उद्धव ठाकरे यांच्या सभेची चालली पॉवर - Marathi News | The running power of Uddhav Thackeray's meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उद्धव ठाकरे यांच्या सभेची चालली पॉवर

ठाणे लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची चुरस निर्माण केल्याने ही निवडणूक अटीतटीची होईल, असे वाटत होते. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी  - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Opportunity for MP who left Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी 

शिवसेनेच्या अनेक दिग्गज उमेदवारांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: 'लावा रे ते फटाके'; उद्धव'दादू'चा 'राजा'ला त्याच्याच शैलीत टोमणा - Marathi News | uddhav thackeray response on lok sabha election 2019 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: 'लावा रे ते फटाके'; उद्धव'दादू'चा 'राजा'ला त्याच्याच शैलीत टोमणा

एनडीएला देशभरात मिळत असलेल्या आघाडीनंतर भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेच्या यशानं उद्धव ठाकरे ठरले राजकारणातील 'चाणक्य' - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Uddhav Thackeray's success in elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेच्या यशानं उद्धव ठाकरे ठरले राजकारणातील 'चाणक्य'

उद्धव ठाकरेंच्या युतीच्या निर्णयावर शिवसैनिकही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या. मात्र आज निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंनी घेतलेला निर्णय योग्य होता असं दिसून येतं.   ...