लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
युती मजबूत आणि आमचं ठरलंय; उध्दव ठाकरेंनी घेतले खासदारांसह अंबाबाईचे दर्शन - Marathi News | The coalition is strong and we have decided; Uddhav Thackeray went with Mps at Ambabai temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती मजबूत आणि आमचं ठरलंय; उध्दव ठाकरेंनी घेतले खासदारांसह अंबाबाईचे दर्शन

कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले. ...

दुर्मिळ पशू-पक्ष्यांसाठी आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय; पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध - Marathi News | Zoos in Aare Colony for rare animals; Only environmentalists protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्मिळ पशू-पक्ष्यांसाठी आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय; पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध

सामंजस्य करारावर स्वाक्षरी: जागतिक दर्जाचे झू साकारणार, सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार ...

'निघाले उद्धव अयोध्येला', प्रभू श्रीरामांच्या दर्शनसाठी ठाकरेंचा पुन्हा एकदा युपी दौरा - Marathi News | dhav Thackeray to visit Ayodhya later this month, Says shiv sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'निघाले उद्धव अयोध्येला', प्रभू श्रीरामांच्या दर्शनसाठी ठाकरेंचा पुन्हा एकदा युपी दौरा

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्येला जात आहेत. ...

पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी- उद्धव ठाकरे - Marathi News | Pakistan's condition is like a drunken monkey - Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाकिस्तानची अवस्था दारू पिऊन झिंगलेल्या माकडासारखी- उद्धव ठाकरे

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. ...

पावसाळापूर्व कामे झाल्याने मुंबईकरांना मिळणार दिलासा; उद्धव ठाकरे आणि महापौरांची ग्वाही - Marathi News | Mumbai residents get relief due to rainy season; Uddhav Thackeray and Mayor's Guilty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळापूर्व कामे झाल्याने मुंबईकरांना मिळणार दिलासा; उद्धव ठाकरे आणि महापौरांची ग्वाही

भायखळा येथील महापौर निवासात सोमवारी मान्सूनपूर्व बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...

बेरोजगारी वाढते आहे, शब्दभ्रमाचे खेळ थांबवा : शिवसेना - Marathi News | Shiv Sena on bjp gov | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बेरोजगारी वाढते आहे, शब्दभ्रमाचे खेळ थांबवा : शिवसेना

निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागच्या पाच वर्षात १० कोटी रोजगाराचे लक्ष्य पार करायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. ...

उद्धव ठाकरे यांचे १८ खासदारांसह एकवीरा दर्शन - Marathi News | Uddhav Thackeray's Ekvira Darshan with 18 MPs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे यांचे १८ खासदारांसह एकवीरा दर्शन

शुभकार्याची सुरुवात करण्यापूर्वी कुलस्वामिनी असलेल्या एकवीरा देवीचे दर्शन घेण्याची ठाकरे परिवाराची परंपरा आहे ...

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १८ खासदारांसह एकविरा गडावर - Marathi News | Shiv Sena chief Uddhav Thackrey with 18 MPs is on ekvira fort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे १८ खासदारांसह एकविरा गडावर

लोकसभेच्या निवडणुकीच्यापूर्वी उध्दव ठाकरे कार्ला गडावरील कुलस्वामिनी एकविरा देवीच्या दर्शनाला आले होते. महाराष्ट्रात शिवसेनेला भरघोस यश मिळू दे असे साकडे ही त्यांनी त्यावेळी देवीला घातले होते. ...