लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Relieve the farmers with the help of Shiv Sena | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शिवसेनेच्या मदतीने शेतकऱ्यांना दिलासा

शिवसेना म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते. याचाच एक भाग म्हणून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत साहित्याची मदत करण्यात आली. त्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली गेली. ...

चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव - उद्धव ठाकरे - Marathi News | The defeat of Chandrakant Khaire is my defeat - Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव - उद्धव ठाकरे

शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ...

शिवसेनेकडून विकासाचा ‘लक्ष्यभेद’ कधी? : कोल्हापूरने दिले भरभरून यश - Marathi News |  When was the 'target' of development from Shiv Sena? : Kolhapur has given a lot of success | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेनेकडून विकासाचा ‘लक्ष्यभेद’ कधी? : कोल्हापूरने दिले भरभरून यश

विश्वास पाटील । विधानसभेच्या निवडणुकीत दहापैकी सहा आमदार व आता लोकसभेला दोन्ही जागांवर कोल्हापूरच्या जनतेने शिवसेनेला गुलाल लावला आहे. ... ...

'उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही' - Marathi News | 'Uddhav Thackeray goes to Ayodhya even 10 times, Ram temple will not build', Says Ramdas athavale | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उद्धव ठाकरे 10 वेळा जरी अयोध्येला गेले तरी राम मंदिर होणार नाही'

उद्धव ठाकरेंच्या दुसऱ्या अयोध्या दौऱ्याची गरज नसल्याचे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

ठरलं! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येचा दौरा करणार - Marathi News | Shiv Sena supremo Uddhav Thackeray will visit ayodhya 16 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठरलं! शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 16 जून रोजी अयोध्येचा दौरा करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येचा दौरा करणार आहेत. ...

विधानसभेसाठीही ‘आमचं ठरलंय’! - Marathi News | 'We have decided' for the Assembly! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेसाठीही ‘आमचं ठरलंय’!

उद्धव ठाकरे; १४ खासदारांसह घेतले अंबाबाईचे दर्शन ...

युती मजबूत आणि आमचं ठरलंय; उध्दव ठाकरेंनी घेतले खासदारांसह अंबाबाईचे दर्शन - Marathi News | The coalition is strong and we have decided; Uddhav Thackeray went with Mps at Ambabai temple | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युती मजबूत आणि आमचं ठरलंय; उध्दव ठाकरेंनी घेतले खासदारांसह अंबाबाईचे दर्शन

कोल्हापुरात आगमन होताच उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिकांडून जोरदार स्वागत करण्यात आले. ...

दुर्मिळ पशू-पक्ष्यांसाठी आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय; पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध - Marathi News | Zoos in Aare Colony for rare animals; Only environmentalists protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुर्मिळ पशू-पक्ष्यांसाठी आरे कॉलनीत प्राणिसंग्रहालय; पर्यावरणवाद्यांचा मात्र विरोध

सामंजस्य करारावर स्वाक्षरी: जागतिक दर्जाचे झू साकारणार, सर्व सोयीसुविधा उपलब्ध करणार ...