लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Maharashtra CM: फडणवीसांच्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ब्रेक?; सरकार करणार फेरविचार - Marathi News | Maharashtra CM: Projects Okayed By Devendra Fadnavis Over The Past Six Months Under The Scanner Cm Uddhav Thackeray Orders Stop Payment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: फडणवीसांच्या निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ब्रेक?; सरकार करणार फेरविचार

तसेच मोदी सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प बुलेट ट्रेनबाबतही अहवाल देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...

Maharashtra CM: आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra CM: Dawood's crimes will now be withdrawn; BJP leader attacks CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: आता दाऊदवरील गुन्हे मागे घेतले जाणार; भाजपा नेत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

आरेमधील ज्या आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत, त्यांची यादी मुंबई पोलिसांनी द्यावी, ...

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची मोदींनी दिली होती ऑफर, शरद पवार यांचा गौप्यस्फोट - Marathi News | Modi offered to establish power in Maharashtra - sharad pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची मोदींनी दिली होती ऑफर, शरद पवार यांचा गौप्यस्फोट

'सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपद देण्याची तयारी दाखविलेली होती' ...

पूर्व विदर्भात शिवसेना वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत - Marathi News | Shiv Sena in East Vidarbha ready to dominate | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पूर्व विदर्भात शिवसेना वर्चस्व निर्माण करण्याच्या तयारीत

मंत्रिपदाची संधी : महाविकास आघाडीच्या सरकारने आशा पल्लवित लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला आणि अलिकडे भाजपचा ... ...

मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव - Marathi News | Proposals for setting up a world-class aquarium in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव

मत्स्यालयासाठी जागा निश्चित करून तसा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत दिले. ...

उध्दव ठाकरेंनी नितेश राणेंचे ऐकले; नाणार आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घेतले - Marathi News | Uddhav Thackeray listened of Nitesh Rane; The criminal cases took back against the Nanar agitators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उध्दव ठाकरेंनी नितेश राणेंचे ऐकले; नाणार आंदोलकांवरीलही गुन्हे मागे घेतले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच आरेतील मेट्रो कारशेड प्रकल्पाच्या कामाला स्थगिती दिली होती. ...

उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री होऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं नव्हतं; शरद पवारांचा खुलासा - Marathi News | Uddhav Thackeray did not want to fulfill Balasaheb's dream of becoming Chief Minister himself; Sharad Pawar reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना स्वतः मुख्यमंत्री होऊन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं नव्हतं; शरद पवारांचा खुलासा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करणारा मोठा वर्ग आहे. ...

डिफेक्स्पो कार्यक्रमासाठी योगी सरकार कापणार 63 हजार झाडे - Marathi News | The Yogi Adityanath government will cut 63,000 trees for the DefExpo program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डिफेक्स्पो कार्यक्रमासाठी योगी सरकार कापणार 63 हजार झाडे

उत्तर प्रदेशच्या राजधानी लखनौमध्ये 'डिफेक्स्पो' प्रदर्शन ५ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. ...