लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | The state government should not ignore the Maratha reservation, Sambhajiraj's letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारने मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये, संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

प्रत्येक पाऊल जपून टाकायला हवं. मराठा आरक्षणाबाबत कसल्याही प्रकारची चूक परवडणारी नाही. ...

मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना - Marathi News | MNS MLa letter to Chief Minister Uddhav Thackeray to justify rape victim, said ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेनं उद्धव ठाकरेंना दाखवली 'दिशा'; बलात्कार प्रकरणांच्या निकालासाठी आग्रही सूचना

राज्यातील जनता अशाप्रकारच्या कायद्याची वाट पाहतेय त्यामुळे महाराष्ट्रात दिशा कायदा समंत करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात केली आहे.  ...

VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड - Marathi News | maharashtra winter session bjp leader devendra fadnavis slams uddhav thackeray government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: फडणवीसांकडून ठाकरे सरकारचा 'माऊलीं'च्या शब्दांत समाचार; वाचून दाखवलं भारुड

तीन पक्षांच्या सरकारवर फडणवीसांचं माऊलींच्या शब्दांत टीकास्त्र  ...

शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले: नारायण राणे - Marathi News | narayan rane Attack Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसैनिकांना अंधारात ठेवून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले: नारायण राणे

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरे यांच्याऐवजी त्यांनी शिवसैनिकालाच मुख्यमंत्री बनविले असते, असेही राणे म्हणाले. ...

Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला - Marathi News | Maharashtra Winter Session: Devendra Fadnavis taunt Shiv Sena and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: बाळासाहेबांआधी पवारांचं नाव घेतलं, शिवसेना किती बदलली बघा; फडणवीसांचा टोला

शिवसेना कुठेही असली आणि आम्ही कुठेही असलो तरी बाळासाहेब आम्हाला आदरस्थानीच राहतील. ...

‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांवर टीका - Marathi News | nagpur winter session BJP criticizes Chief Minister Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांवर टीका

तिसऱ्या दिवशी सुद्धा भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी लावून धरली. ...

महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार- उद्धव ठाकरे - Marathi News | Crime branch will probe into attack on Mayor: Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार- उद्धव ठाकरे

महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. ...

उद्धव ठाकरें यांच्यावरील दुहेरी जबाबदारीमुळे वरिष्ठ नेत्यांचा भार वाढणार - Marathi News | due to double responsibility of Uddhav Thackeray will increase the burden of senior leaders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरें यांच्यावरील दुहेरी जबाबदारीमुळे वरिष्ठ नेत्यांचा भार वाढणार

पक्ष संघटनेतील संपूर्ण माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यासाठी एक पद तयार करण्यात येण्याची शक्यता आहे. यातून पक्ष बांधणी करता येणार असून 2024 विधानसभेसाठी शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे.  ...