लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष' - Marathi News | The Shiv Sena has also organized a Felicitation Ceremony in Mumbai on January 23 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हीच ती वेळ; मनसे महामेळाव्याच्या दिवशी शिवसेना करणार 'जल्लोष'

मनसेने आगामी 23 जानेवारीला महाअधिवेशन आयोजित केलं असून या अधिवेशनात मनसेप्रमुख राज ठाकरे नवी भूमिका जाहीर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

मराठवाड्याच्या समस्या त्याच; राज्यकर्ते मात्र नवे  - Marathi News | Marathwada's problems are the same; Only the rulers are new | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या समस्या त्याच; राज्यकर्ते मात्र नवे 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सिंचन, पाणी, वीज, जि.प. शाळा, दळणवळण, आरोग्याच्या मुद्यांचा घेतला बारकाईने आढावा  ...

साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख  - Marathi News | Shirdi fans are upset over the mention of Saibaba's birthplace; Chief Minister Uddhav Thackeray made a mention | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साईबाबांच्या जन्मस्थळाच्या उल्लेखावरून शिर्डीतील भाविकांमध्ये नाराजी; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केला उल्लेख 

साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र साईबाबांच्या जन्मस्थळ असलेल्या परभणी जिल्ह्यातील पाथरीचा विकास करणार असल्याचे सांगून शिर्डीकर व भाविकांची नाराजी ओढवून घेतली आहे. ...

धंदेवाईक नेत्याने निष्ठा शिकवू नये, तानाजी सावंत शिवसेनेतच राहतील - Marathi News | Business leader should not teach loyalty, Tanaji Sawant will remain in Shiv Sena | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धंदेवाईक नेत्याने निष्ठा शिकवू नये, तानाजी सावंत शिवसेनेतच राहतील

शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ चौगुले यांची टिका; बरडे, डिकोळे यांच्या टीकेनंतर प्रत्युत्तर ...

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी वृक्ष तोडणार नाही तर लावणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले स्पष्ट  - Marathi News | will not cut down trees for Balasaheb Thackeray's memorial in Aurangabad; Uddhav Thackeray declares | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी वृक्ष तोडणार नाही तर लावणार; मुख्यमंत्री ठाकरेंनी केले स्पष्ट 

प्रियदर्शनी गार्डनमध्ये झाड तोडणार नव्हे आणखी झाडे लावणार ...

मराठवाड्यातील शक्य तेवढे प्रश्न जागेवरच सोडविले - मुख्यमंत्री - Marathi News | As many questions as possible in Marathwada were solved on the spot - Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील शक्य तेवढे प्रश्न जागेवरच सोडविले - मुख्यमंत्री

औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेले उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबाद, उस्मानाबाद व परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे म्हणणे ऐकून घेतले. ...

'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी - Marathi News | CM  Uddhav Thackeray's driver suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'शांत रहनेका'; पीडितेच्या वडिलांना उद्धव ठाकरेंच्या चालकाची थेट न्यायालयातच धमकी

पालकांच्या या दाव्यामुळे आता खळबळ उडाली आहे. ...

विनायक मेटे म्हणतात, 'महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले' - Marathi News | Vinayak Mete strongly criticized Maha vikas aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनायक मेटे म्हणतात, 'महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले'

महाविकास आघाडीचे सरकार अमावस्येला आलेले आहे. त्यामुळे हे सरकार किती दिवस टिकतंय हेच पहायचं आहे अशा शब्दांत शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटेंनी महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले.  ...