लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोधच : वडेट्टीवार - Marathi News | cabinet minister vijay wadettiwar against savarkar bharat ratn award | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोधच : वडेट्टीवार

सत्तेसाठी आम्ही विचारांशी तडजोड करणार नाही. ...

सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड - Marathi News | said Prasad Lad Uddhav Thackeray forgets Hindutva for power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्तेसाठी उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले : प्रसाद लाड

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्यावरून निशाणा साधला आहे. ...

हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव; शिर्डी जन्मस्थळ वादावरून सत्यजित तांबेंचा आरोप - Marathi News | this is hijacking of peoples god; Satyajit Tambe alleges from Shirdi birthplace dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हा तर सर्वसमावेशक देवाच्या अपहरणाचा डाव; शिर्डी जन्मस्थळ वादावरून सत्यजित तांबेंचा आरोप

शिर्डी ग्रामस्थांनी रविवारी दिवसभर कडकडीत बंद पाळल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी ग्रामस्थांबरोबर संवाद साधत बंद मागे घ्यावा व चर्चेला येण्याचे आवाहन केले. ...

'बिनकामाची पन्नाशी'; भाजपकडून ठाकरे सरकारवर 'सोशल अटॅक' - Marathi News | BJP social attack on maharashtra vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बिनकामाची पन्नाशी'; भाजपकडून ठाकरे सरकारवर 'सोशल अटॅक'

सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपाने महाविकास आघाडीच्या सरकारवर 'बिनकामाची पन्नाशी' अशा शब्दांत घणाघाती टीका केली आहे. ...

ही खुर्ची तुमची आहे; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रेमळ आदेशाची जिल्ह्यात चर्चा - Marathi News | cm uddhav thackeray urge Tehsildar to seat on chair in sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ही खुर्ची तुमची आहे; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' प्रेमळ आदेशाची जिल्ह्यात चर्चा

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आदरामुळे तहसीलदार भारावले ...

साईबाबा जन्मस्थळ वादावर चर्चेतून मार्ग काढू : अजित पवार - Marathi News | ajit pawar on saibaba birthplace dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साईबाबा जन्मस्थळ वादावर चर्चेतून मार्ग काढू : अजित पवार

शिर्डीकरांनी आपला बंद मागे घ्यावा यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. ...

रयत क्रांतीची कार्यकारिणी बरखास्त; सदाभाऊ खोत नवीन पक्ष काढणार - Marathi News | sadbhau khot will launch new party dismissing executive committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रयत क्रांतीची कार्यकारिणी बरखास्त; सदाभाऊ खोत नवीन पक्ष काढणार

येत्या पाच फेब्रुवारीपासून सदाभाऊ खोत महाराष्ट्र दौरा करणार आहे. ...

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ 'ते' विधान मागे घ्यावे, विखे पाटलांचं ठाकरेंना आवाहन - Marathi News | Chief Minister Uddhav thackarey should immediately withdraw 'that' statement, appeals to Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुख्यमंत्र्यांनी तात्काळ 'ते' विधान मागे घ्यावे, विखे पाटलांचं ठाकरेंना आवाहन

भाजपा नेते आणि शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ...