लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
उद्धव ठाकरे शपथविधी: शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता; शपथविधीनंतर उद्धव सरकारची होणार कॅबिनेट बैठक - Marathi News | Maharashtra CM: Farmers may get loan waiver; Cabinet meeting to be held by Uddhav government after oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे शपथविधी: शेतकऱ्यांची कर्जमाफी होण्याची शक्यता; शपथविधीनंतर उद्धव सरकारची होणार कॅबिनेट बैठक

Maharashtra Government News: 'महाराष्ट्र विकास आघाडी'ने आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला आहे.  ...

Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र - Marathi News | Dear, Uddhav Thackeray ... Greetings from Sonia Gandhi to Chief Minister of maharashtra by letter | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: डिअर, उद्धव ठाकरे... मुख्यमंत्रिपदाच्या नवीन इंनिंगसाठी सोनिया गांधींकडून शुभेच्छापत्र

Maharashtra Government News: उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देशभरातील बड्या राजकीय नेत्यांना आणि काही सेलिब्रिटींनाही आमंत्रण देण्यात आले आहे. ...

Maharashtra CM: दहा रुपयांत थाळी अन् एक रुपयात क्लिनिक; 'मविआ'चं ठरलं होsss - Marathi News | Maharashtra CM: A plate for ten rupees and a one rupee clinic; 'mahavikas aghadi declare common minimum program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: दहा रुपयांत थाळी अन् एक रुपयात क्लिनिक; 'मविआ'चं ठरलं होsss

शिवसेनेकडून 10 रुपयांची थाळी आणि 1 रुपयात क्लिनीक योजना सुरू करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. ...

Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी - Marathi News | Maharashtra Government: ashok chavan, prithviraj chavan name dropped from ministers list of maharashtra government? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळातून दोन्ही चव्हाणांचा पत्ता कट?, 'या' नेत्यांना मिळणार संधी

उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते. ...

सगळ्यात मोठी बातमी; 'ठाकरे सरकार' येताच शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी! - Marathi News | The biggest news; Immediate loan waiver to farmers when 'Thackeray government' stable in maharashtra! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सगळ्यात मोठी बातमी; 'ठाकरे सरकार' येताच शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफी!

महाविकास आघाडीकडून कॉमन मिनिमम प्रोग्राम जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. ...

Maharashtra CM: मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाला शपथविधीचे निमंत्रण - Marathi News | Shiv Sena's invitation to Dharma Patil's son who committed suicide in the ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra CM: मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटलांच्या मुलाला शपथविधीचे निमंत्रण

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. जानेवारी, 2018 मध्ये 80 वर्षीय धर्मा पाटील यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन केले होते. ...

उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? - हायकोर्ट - Marathi News | Uddhav Thackeray's oath-taking ceremony "What is unconstitutional" - High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात घटनाबाह्य काय? - हायकोर्ट

या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ...

महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत - Marathi News | Shiv Sena forming government with the help of Madhya Pradesh; CM Kamalnath helped Uddhav Thackeray most | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता व्हाया मध्यप्रदेश; शरद पवार नाही 'या' नेत्याची मोठी मदत

शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी चर्चा सुरू होती. आधी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने बोलणी सुरू केली होती. ...