लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पक्षीय भेदांना थारा न देता संसदेत राज्याचे प्रश्न मांडा; सर्वपक्षीय खासदारांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | Raise the question of the state in Parliament without resolving party differences; CM urges all party MPs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षीय भेदांना थारा न देता संसदेत राज्याचे प्रश्न मांडा; सर्वपक्षीय खासदारांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

महाराष्ट्राच्या हिताचे प्रश्न पक्षीय चौकट ओलांडून खासदारांनी एकत्रितपणे केंद्राकडे मांडावेत. ...

हिंगणा मार्गावरील मेट्रोसेवा मंगळवारपासून - Marathi News | Metro service on Hingana route from Tuesday | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिंगणा मार्गावरील मेट्रोसेवा मंगळवारपासून

‘महामेट्रो’च्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत ‘रिच-३’मध्ये सीताबर्डी ते लोकमान्यनगर मेट्रो स्थानक मार्गावरील ‘अ‍ॅक्वा लाईन’उद्या २८ जानेवारीपासून सुरू होत आहे. ...

Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ' - Marathi News | On the first day, 11,417 people took advantage of Shiv Bhojan plate, Says chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shiv Bhojan Plate : 'पहिल्याच दिवशी 11,417 जणांनी घेतला शिवभोजन थाळीचा लाभ'

Shiv Bhojan Plate : आतापर्यंत राज्यात 122 शिवभोजन केंद्रे सुरु करण्यात आली असून या केंद्राच्या माध्यमातून ...

BLOG: देव मोठा की पैसा?... 'सेक्युलर' साईबाबांना 'रंग' का द्यायचा? - Marathi News | Sai Baba Birthplace row: what is the need to find caste, religion, region of Sai Baba | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BLOG: देव मोठा की पैसा?... 'सेक्युलर' साईबाबांना 'रंग' का द्यायचा?

साईबाबांचे जे तत्त्वज्ञान उपलब्ध आहे त्यात स्वत: साईबाबांनी आपले पूर्ण नाव काय, याचा कधी उल्लेख केलेला दिसत नाही. ...

''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय'' - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized on CM Uddhav Thackeray over Ashok Chavan's statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''खोलीत दोन हाणा, पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय''

तीन पक्षांचं सरकार, तीन विचाराचं सरकार चालणार कसं असा प्रश्न आम्हाला विचारला जात होता. ...

...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित - Marathi News | ... So we formed a government with three heroes coming together; Ashok Chavan talks about 'power' behind the scenes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून आम्ही तीन हिरो एकत्र येत सरकार बनवलं; अशोक चव्हाणांनी सांगितलं सत्तेचं गुपित

त्याचसोबत संविधानाच्या चौकटीत राहून हे सरकार चाललं पाहिजे, असं न झाल्यास सरकारमधून बाहेर पडायचं अशी कडक सूचना सोनिया गांधी यांनी दिली. ...

सरपंच थेट जनतेतूनच हवा; ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाला लागणार ब्रेक? - Marathi News | Over 9,000 gram panchayats have approved the resolution that the election of sarpanch should be made directly from the people. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरपंच थेट जनतेतूनच हवा; ठाकरे सरकारच्या 'या' निर्णयाला लागणार ब्रेक?

उद्धव ठाकरे यांच्या सरकारने थेट जनतेतून सरपंच निवडण्यासंदर्भात केलेला कायदा रद्द केला होता. ...

'कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल' चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची वाढवली शोभा - Marathi News | The flag was hoisted by Governor Bhagat Singh Koshyari in Shivaji Park in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'कान्होजी आंग्रे- स्वराज्याचा पहिला सरखेल' चित्ररथानं शिवाजी पार्कवरील संचलनाची वाढवली शोभा