लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?, की 'त्या' ट्विटमागे वेगळीच रणनीती? - Marathi News | BJP leader Pankaja Munde Join to Shiv Sena?, or different tactics behind that 'tweet'? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपा नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर?, की 'त्या' ट्विटमागे वेगळीच रणनीती?

मात्र या सर्व राजकीय नाट्यामध्ये भाजपाला राज्यातील सत्ता गमवावी लागली. ...

Maharashtra Government: 'आरे' आंदोलकांचे गुन्हे मागे घेतल्यानंतर 'या' प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Maharashtra Government: Chief Minister calls for withdrawal of 'crime' from 'Aare' protesters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: 'आरे' आंदोलकांचे गुन्हे मागे घेतल्यानंतर 'या' प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

तसेच आरेचे आंदोलन करणारे सुटले, आता भीमा कोरेगावमधील आंदोलनावेळी मागील सरकारने जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यावेत अशी मागणी केली.  ...

Maharashtra Government: मग शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क का केले नाही? - Marathi News | Maharashtra Government: Why did Shiv Sena leaders not alert Uddhav Thackeray? Says by RSS Paper Tarun Bharat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मग शिवसेना नेत्यांनी उद्धव ठाकरेंना सतर्क का केले नाही?

पण उद्धव ठाकरे यांना अभिप्रेत असणारा शिवसैनिक ते स्वत:च होते, हे आता दिसून आले आहे. ...

Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस, शिवसेनेचा दबाव वाढला; राष्ट्रवादीचे गाडे उपमुख्यमंत्रिपदावरून अडले - Marathi News | Maharashtra Government: Congress, Shiv Sena increased pressure on cabinet expansion; Trains of NCP stopped by Deputy Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Government: मंत्रिमंडळ विस्तारावरून काँग्रेस, शिवसेनेचा दबाव वाढला; राष्ट्रवादीचे गाडे उपमुख्यमंत्रिपदावरून अडले

जे मंत्री झाले आहेत, त्यांनाही एवढ्या कमी मंत्र्यांना घेऊन एक आठवड्याच्या अधिवेशनाला कसे सामोरे जायचे, असा प्रश्न पडला आहे. ...

Maharashtra Government: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? - Marathi News | Maharashtra Government: Extension of state cabinet only after winter session of Legislature? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Government: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानंतरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार?

मंत्रिमंडळ बनविणे व त्याचा विस्तार तसेच घटक पक्षांशी समन्वय साधण्यासाठी तीनही पक्षांनी दोन समित्या स्थापन केल्या आहेत. ...

Maharashtra CM: राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढणार - मुख्यमंत्री - Marathi News | Maharashtra CM: White paper to be published on the state's financial position - CM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM: राज्याच्या आर्थिक स्थितीची श्वेतपत्रिका काढणार - मुख्यमंत्री

विधिमंडळाच्या दोन दिवसांचे अधिवेशन संपल्यानंतर संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ...

मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो!, उद्धव ठाकरेंनी अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीसांना काढले चिमटे - Marathi News | Maharashtra CM: I did not say I will come, but I have come!- Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी येईन म्हणालो नव्हतो, पण आलो!, उद्धव ठाकरेंनी अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीसांना काढले चिमटे

फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर ठाकरे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. ...

समन्वय राखला गेला तर निश्चित राज्याची प्रगती होईल... - Marathi News | If coordination is maintained, the definitive state will progress | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समन्वय राखला गेला तर निश्चित राज्याची प्रगती होईल...

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर दीर्घकाळ अस्थिर परिस्थिती निर्माण होण्याची ही बहुधा पहिलीच वेळ होती. ...