लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले... - Marathi News | On the question of water in Marathwada, Chief Minister Uddhav Thackeray said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले...

"...पण हा प्रश्न पंकजाने मांडण्याच्या आधीच मी मार्गी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत." ...

वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प - Marathi News | Scissors to cover rising costs; Mumbai Municipal Corporation budget today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढत चाललेल्या खर्चाला लागणार कात्री; आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प

आगामी वर्षात पालिकेवर आर्थिक संकट ...

युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम - Marathi News | The bjp and shiv sena government does not pay 'Aam Aadmi' premium | Latest pune News at Lokmat.com

पुणे :युती सरकारने भरला नाही ‘आम आदमी’ चा प्रिमियम

राज्यातील तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने ‘आम आदमी विमा योजने’साठीची प्रिमियमची रक्कमच भरलेली नाही. ...

‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांना नोकरीतून काढावेच लागेल; हायकोर्टाने राज्य सरकारला केले स्पष्ट - Marathi News | Non-TET teachers have to be fired; The High Court made it clear to the state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘टीईटी’ नसलेल्या शिक्षकांना नोकरीतून काढावेच लागेल; हायकोर्टाने राज्य सरकारला केले स्पष्ट

पगार जनतेच्या पैशांतून देऊ नयेत ...

राज्यातील कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही - अनिल देशमुख - Marathi News | Home Minister Anil Deshmukh said Nobody's citizenship in the state will be taken away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही - अनिल देशमुख

नागपाड्यातील महिला गृहमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याबाबत आश्वासक ...

महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर - Marathi News | Shiv Sena 96 Corporator in Mumbai Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत शिवसेनेचे संख्याबळ ९६ वर

काँग्रेसचे कांदिवली प्रभाग क्र. २८ मधील नगरसेवक राजपती यादव यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या निर्णयावर सोमवारी लघुवाद न्यायालयाने शिक्कामोर्तब केले ...

आशिष शेलार: तुझ्या बापाचे राज्य नाही - Marathi News | Ashish Shelar: Your father has no kingdom | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :आशिष शेलार: तुझ्या बापाचे राज्य नाही

...

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आमनेसामने - Marathi News | Uddhav Thackeray and Sanjay Raut face to face | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आमनेसामने

...