लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन - Marathi News | Six clusters of Thane approved; Bhumipoojan to be CM Uddhav Thackeray on Thursday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या सहा क्लस्टरला मंजुरी; गुरुवारी मुख्यमंत्री करणार भूमिपूजन

नगरविकास खात्याचा निर्णय ...

क्लस्टरला तीव्र विरोध; मतदाता जागरण अभियान आक्रमक - Marathi News | Fierce opposition to the cluster; Voter Awareness Campaign Aggressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :क्लस्टरला तीव्र विरोध; मतदाता जागरण अभियान आक्रमक

मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, भेट नाकारल्यास निदर्शने करण्याचा इशारा ...

विजया रहाटकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा - Marathi News | Vijaya Rahatkar Resigns From Chairperson Of state Womens Commission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजया रहाटकरांचा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे राजीनामा सुपूर्द ...

'उद्धव ठाकरेंची मुलाखत ही घरगुती, बालिश अन् भावनिक प्रश्नांच्या पलीकडे काहीच नसणारी' - Marathi News | BJP MP Narayan Rane Target on 'Uddhav Thackeray's interview in Samana | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंची मुलाखत ही घरगुती, बालिश अन् भावनिक प्रश्नांच्या पलीकडे काहीच नसणारी'

सीएए हा भारतीय संविधानाने आणलेला कायदा आहे, तो कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, ...

हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब; भाजपाने केली उद्धव ठाकरेंवर जहरी टीका  - Marathi News | Bad state image by Chief Minister Statement; BJP criticizes Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हतबल मुख्यमंत्र्यांकडून राज्याची प्रतिमा खराब; भाजपाने केली उद्धव ठाकरेंवर जहरी टीका 

तसेच मुख्यमंत्री या नात्याने राज्यासमोरच्या समस्या सोडविण्याचे आव्हान आत्मविश्वासाने पेलण्याच्या ऐवजी उद्धव ठाकरे सत्तेच्या पहिल्या दोन महिन्यातच हतबलता व्यक्त करतात ...

...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ - Marathi News | ... So I am with the NCP; This is the time when the BJP MLA Nitesh Rane tweet on Shiv Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...म्हणून राष्ट्रवादीसोबत आहे; हीच ती वेळ म्हणत भाजपा आमदाराच्या ट्विटने माजली खळबळ

शिवाजी महाराजांची जयंती मराठी तिथीप्रमाणेच साजरी करायला हवी ही शिवसेनेची भूमिका आहे ...

महिला सुरक्षा फक्त भाषणात नव्हे, तर प्रत्यक्षात हवी: चित्रा वाघ - Marathi News | Chitra Wagh criticizes the government over the incident of women oppression | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला सुरक्षा फक्त भाषणात नव्हे, तर प्रत्यक्षात हवी: चित्रा वाघ

पिडीतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ...

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात... - Marathi News | maharashtra cm uddhav thackeray slams bjp on bullet train | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात बुलेट ट्रेन येणार की नाही?; उद्धव ठाकरे म्हणतात...

उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनवरून भाजपावर निशाणा साधला आहे.  ...