लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा - Marathi News | ... So we are free to make decisions; Ashok Chavan's warning to Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर आम्ही निर्णय घेण्यास मोकळे आहोत; अशोक चव्हाणांचा शिवसेनेला सूचक इशारा

खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे. तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा. यावरून चर्चा सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.  ...

राज्यात सरकार स्थापन करण्याचा आमचा गनिमी कावा फसला! - Marathi News | The experiment to establish our government was a failure - Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात सरकार स्थापन करण्याचा आमचा गनिमी कावा फसला!

विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. ...

सीमाप्रश्नी मतभेद विसरून कायदेशीर लढाईला गती; मुख्यमंत्र्यांची ग्वाही - Marathi News | Speeding up the legal battle by forgetting cross-border differences; Chief Minister's testimony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीमाप्रश्नी मतभेद विसरून कायदेशीर लढाईला गती; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता सर्वांनी एकत्र यावे. ...

महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती- उद्धव ठाकरे - Marathi News | Postponement of tests until errors in the audit portal are resolved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती- उद्धव ठाकरे

महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीबाबतच्या त्रुटी दूर करण्याच्या अनुषंगाने सर्व उपाययोजना करण्यात येतील. ...

'उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत असताना जो सन्मान मिळायचा, तो आज आहे का?'- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis speaks about friendly relations with Uddhav Thackeray and shiv sena's new friends | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'उद्धव ठाकरेंना आमच्यासोबत असताना जो सन्मान मिळायचा, तो आज आहे का?'- देवेंद्र फडणवीस

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची अनेक भाषणं आज व्हायरल होत आहेत. त्यात त्यांनी काँग्रेसबद्दल जी मतं मांडली आहेत, ती ऐकल्यावर काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणं यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ठाकरेंचा निर्णय, दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी - Marathi News | Maharashtra-Karnataka border questioning Thackeray, the responsibility of coordinating the two ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी ठाकरेंचा निर्णय, दोन मंत्र्यांवर समन्वयकाची जबाबदारी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवले आहे.  ...

'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!' - Marathi News | Shiv Sena is now stopping projects approved by their ministers; says radha krishna vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शिवसेनेनं मंजुरी दिलेले प्रकल्प आता तेच थांबवताहेत; जनतेला उत्तर द्यावं लागेल!'

देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले काही महत्त्वाचे, मोठे निर्णय उद्धव ठाकरे सरकारच्या रडारवर असल्याची चर्चा आहे. ...

शिवसेनेचा भाजपशी वाद विकासाच्या मुळावर - Marathi News | Shiv Sena's dispute with BJP at the root of development | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेचा भाजपशी वाद विकासाच्या मुळावर

नव्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर तर अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांचे विशेषतः मोठ्या प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यासाठी बैठकच बोलाविली त्यात कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला तूर्तास स्थगिती दिली नसली तरी बुलेट ट्रेन, समृद्धी मार्ग अनिश्चिततेच्या भोवऱ्यात ...