शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : 'मातोश्री'वर बैठक, तिकीट फायनल झालं, गावाकडं आलो अन् उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेंप्रमाणेच भाजपाने एकनाथ शिंदेंना फसवले”; काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्याचा दावा

राष्ट्रीय : बांगलादेशमधील हिंदूंसाठी ठाकरे गट आक्रमक, प्रियंका चतुर्वेदींचं थेट मोदींना पत्र, केली अशी मागणी 

महाराष्ट्र : विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट

महाराष्ट्र : तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला

महाराष्ट्र : निकालानंतर ठाकरे गटाचा पुन्हा हिंदुत्वाचा नारा; छत्रपती संभाजीनगरात करणार आंदोलन

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरे सोबत असते तर आतापेक्षा जास्त बहुमत मिळाले असते”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत

महाराष्ट्र : ठाकरेंचे २० पैकी १० आमदार आमच्याकडे यायला तयार आहेत; शिंदे गटाचा मोठा दावा

रत्नागिरी : Vidhan Sabha Election 2024: चिपळूण उद्धवसेनेत अंतर्गत धुसफूस सुरू

पुणे : Uddhav Thackeray: बाबा तुम्ही आंदोलन मागे घ्या, आघाडी आंदोलन पुढे घेऊन जाईल - उद्धव ठाकरे