शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : धारावीचे टेंडर रद्द करणार; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल; उद्योगपती अदानींवर टीकास्त्र

मुंबई : ...तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धारावीवरून उद्धव ठाकरेंना धरले धारेवर

महाराष्ट्र : दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’

महाराष्ट्र : ...तोपर्यंत माझ्या आईचा मृत्यू झाला होता, CM शिंदे दसरा मेळाव्यात झाले भावूक

महाराष्ट्र : आज इतकी वर्षे झाली, पण..., उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यात आरक्षण वादावर काय बोलले?

मुंबई : सत्ता येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंची घोषणा

महाराष्ट्र : 'शिवाजी पार्कवर काँग्रेस, राष्ट्रवादीचे मिक्स विचार', इकडे हिंदूत्वाचा विचार';गुलाबराव पाटलांचा पलटवार

मुंबई : गेली पाच वर्षे तुमचा अपमान करुन...; पॉडकास्टमधून राज ठाकरेंचे मतदारांना आवाहन

मुंबई : दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?

राजकारण : काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी..., स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान