शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे यांच्या CM चेहऱ्यासंदर्भातील मागणीला काँग्रेस अन् शरद पवारांनी भावच दिला नाही, म्हणाले...!

महाराष्ट्र : त्यांचं वेगळं राजकारण दिसतंय, उद्धव ठाकरेंना CM पदाचा चेहरा बनवत नसतील तर...

महाराष्ट्र : वक्फ बोर्ड विधेयकावर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; कुठल्याही धर्माच्या जमिनीवर...

मुंबई : ओबीसींचं आरक्षण कायम ठेवून मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक आणा; उद्धव ठाकरेंची मागणी

मुंबई : तुम्ही कोणालाही मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा घोषित करा, माझा पाठिंबा; उद्धव ठाकरेंचं पवार, चव्हाणांना आवाहन

महाराष्ट्र : महाराष्ट्रात काँग्रेसकडे एक नेतृत्व नाही, निवडणुकीत चेहरा लादता येत नाही - संजय राऊत

महाराष्ट्र : अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज? उपमुख्यमंत्री म्हणाले, अडीच वर्षे काम केलं तेव्हा...

महाराष्ट्र : संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्यानं ते काहीही बरळतात; वंचित बहुजन आघाडीचा टोला

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंवर महाविकास आघाडीची मोठी जबाबदारी?; CM पदाचा चेहरा मात्र तूर्तास नाही

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे नवे सेक्युलरवादी, त्यांना मुस्लीम मते चालतात मग इम्तियाज जलील का चालत नाही?