शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

पुणे : उद्धवसेनेला पुण्यात मोठा धक्का, पाच माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

संपादकीय : मुक्काम पोस्ट महामुंबई | लेख : ...म्हणून भाजप पालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढणार?

ठाणे : पालघरच्या माजी नगराध्यक्षांसह मुंबईतील उद्धव सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदेसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : मातोश्रीवर ७ जानेवारीपासून पुन्हा बैठकांचा धडाका; ठाकरेंकडून २० विधानसभा मतदारसंघांचा आढावा

महाराष्ट्र : ठाकरेंच्या मुखपत्रात फडणवीसांचे कौतुक; उद्धव ठाकरेंची आधी भेट, आता प्रशंसा, देवाभाऊ असा उल्लेख

रत्नागिरी : काही वरिष्ठांमुळे माझा पराभव, योग्यवेळी योग्य निर्णय घेणार; राजन साळवी यांनी भूमिका बदलली

महाराष्ट्र : ...तर मी योग्य निर्णय घेण्यास सक्षम, राजन साळवींचं सूचक विधान; वरिष्ठांवर आरोप

महाराष्ट्र : ३० वर्षांची ठाकरेंची साथ सोडणार; शिंदेंच्या नेतृत्वात 'धनुष्यबाण' हाती धरणार

पुणे : धनुष्यबाण चिन्हावर लढविलेल्या सर्व जागा शिवसेनेच्याच राहणार

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? नाराजीमुळे जय महाराष्ट्र करणार? राजन साळवी म्हणाले...