Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Result: निकालांमध्ये शिवसेना ठाकरे गटाची मोठी पीछेहाट झाली असून, ठाकरे गटाला केवळ १६ जागांवरच विजय मिळताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अनपेक्षित आणि ...
Vidhan Sabha Election Result 2024: तुमच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी, तुमच्या विश्वासावर खरे उतरण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन… कारण माझी लढाई खूप मोठी आहे आणि ती आपण सर्वजण एकत्रितपणे नक्की जिंकू असं मी वचन देतो असंही अमित ठाकरे यांनी म्हटलं ...
Khed Alandi Assembly Election 2024 Result Live Updates: बाबाजी काळे यांना १५०१५२ एवढी मते मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीप मोहिते पाटील यांना ९८४०९ मते मिळाली ...
Vidhan Sabha Election Result 2024: ठाण्यातील ओवळा माजिवडा येथे प्रताप सरनाईक आणि कोपरी पाचपाखाडी इथं एकनाथ शिंदे विजयी झाले आहेत त्यामुळे इथेही ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. ...
Vidhan Sabha Election Result 2024: शपथविधी झाल्यानंतर मुंबईत विधानसभेत शिंदेंनी आपल्यासोबत आलेले ५० आमदार पुन्हा निवडून आले नाहीत तर मी राजकारण सोडून निघून जाईन असं विधान केले होते. ...