Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
आदित्य ठाकरेंना पाठिंबा द्यायला तुम्हाला कुणी सांगितले नव्हते, काही लोकांचे दाखवण्याचे दात वेगळे असतात अशी बोचरी टीका महेश सावंत यांनी राज ठाकरेंवर केली. ...
दिवाळीच्या या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट शहरातील फटाका मार्केटमध्ये पोहोचले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणी सांगत नेत्यांप्रमाणे फटाक्यांचे वर्णनही केले... ...
महायुतीत काही संघर्ष नाही, विसंवाद नाही. मी देवेंद्र फडणवीस, अजितदादा कालही बैठकीत बसलो होतो. समन्वयाने आम्ही ही निवडणूक लढवतोय असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. ...
Maharashtra Election 2024 Maha Vikas Aghadi: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने सांगोला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला आहे, पण ठाकरेंनी ही जागा सोडण्यास नकार दिला आहे. ...