Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
उद्धवसेनेच्या बैठकीत आगामी निवडणुकांबाबत चाचपणी, उद्धवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार आणि पराभूत उमेदवारांची बैठक मंगळवारी ‘मातोश्री’वर पार पडली. या बैठकीत काही नेते आणि पराभूत उमेदवारांचे स्वबळावर निवडणुका लढवाव्यात असे म्हणणे होते. ...
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून त्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. सभागृहात निवडून आलेल्या आमदारांवर एडीआरचा रिपोर्ट आला आहे. ...
वय उद्धव - राज यांच्या बाजूने आहे. आदित्य - अमित असे दोन उत्साही तरुण जोडीला आहेत. या चौघांनी एकत्र येत झोकून दिले, उभा आडवा महाराष्ट्र पिंजून काढला, संघटनेची बांधणी केली, कार्यकर्ते जोडले तर राज्यात खळबळ उडेल! ...
दोन मतदारसंघांमध्ये दोन पक्षांत जाणार की पुन्हा एकाच छत्राखाली जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांमध्येही कोणता झेंडा घेऊ हाती, असा संभ्रम निर्माण झाला असून तो कोण दूर करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: संजय राऊतांनी केलेल्या टीकेला माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सडेतोड शब्दांत उत्तर दिले. ...