लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | mns leader sandeep deshpande replied uddhav thackeray over criticism on raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापौर बंगला हवा तेव्हा बाळासाहेब देशाचे, एरवी फक्त तुमचे वडील असे का?; उद्धव ठाकरेंना सवाल

MNS Sandeep Deshpande News: उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मनसेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...

“...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच” - Marathi News | ramdas kadam replied uddhav thackeray over criticism on shiv sena shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“...तर उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांचे नाव घ्यायचा नैतिक अधिकार नाही, खरी शिवसेना आमचीच”

Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: आता उद्धव ठाकरे उद्ध्वस्त होताना दिसतील. जे पाप केले आहे, त्याची फळे भोगावीच लागतील, अशी टीका करण्यात आली आहे. ...

हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार - Marathi News | Uddhav Thackeray has that childishness slams Uday Samant over scathing response to criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा त्यांचा बालिशपणा; उदय सामंत यांचा उद्धव ठाकरेंच्या टीकेवर सणसणीत पलटवार

संसदीय आयुधांच्या माध्यमातून चर्चा करण्याचे आव्हान ...

हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान - Marathi News | Declare that you have abandoned Hindutva UBT chief Uddhav Thackeray challenges BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिंदुत्व सोडल्याचे जाहीर करा; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाला आव्हान

"सरकारचे अपयश लपवणारे हे अधिवेशन होते" ...

"आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?"; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल - Marathi News | "Why have these people become dear to Uddhav Thackeray now?"; Bawankule's angry question to Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आता हेच लोक उद्धव ठाकरेंना का प्रिय झाले आहेत?"; बावनकुळेंचा ठाकरेंना संतप्त सवाल

Uddhav Thackeray Saugat E Modi Kit: सौगात ए मोदी किट वाटपावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं. त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बावनकुळेंनी ठाकरेंवर हल्ला चढवला. ...

उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब, त्यांनी वेगळे काय केले...; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका - Marathi News | Uddhav Thackeray is the Aurangzeb of the modern world, what did he do differently...; Naresh Mhaske's scathing criticism Eknath Shinde Shivsena attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे हे आधुनिक जगातले औरंगजेब, त्यांनी वेगळे काय केले...; नरेश म्हस्केंची घणाघाती टीका

अधिवेशनात देशाला उत्तम गाणे मिळाल्याचे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला होता. यावर आता शिंदे गटाची जहरी प्रतिक्रिया आली आहे.  ...

भाजप मुस्लिम-ख्रिश्चनविरोधात नाही, देशहिताचा विचार करणारे आमच्यासाठी हिंदूच - Marathi News | BJP is not against Muslims and Christians, for us, only Hindus are those who think about the national interest. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भाजप मुस्लिम-ख्रिश्चनविरोधात नाही, देशहिताचा विचार करणारे आमच्यासाठी हिंदूच

चंद्रशेखर बावनकुळे : उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे कसे फडकले ? ...

“छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे - Marathi News | uddhav thackeray criticized pm modi and state govt over chhatrapati shivaji maharaj statue in sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“छत्रपतींच्या स्मारकाबाबत स्मरण करून द्यावे लागणे दुर्दैवी, ‘वाघ्या’चं तर...”: उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray PC News: समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पाणी सोडले का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच रायगडावरील वाघ्या श्वानाच्या समाधीबाबत स्पष्ट भाष्य केले आहे. ...