Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Pooja Chavan Suicide Case: माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे खासदार नारायण राणे देखील पूजा चव्हाण प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...
BJP MP Udayanraje Bhosale met Chief Minister Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ...
Pooja Chavan Death Case bjp corportor key witness: शिवसेना नेते संजय राठोड नॉट रिचेबल; भाजपचा नगरसेवक पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणातील महत्त्वाचा साक्षीदार ...
Pooja Chavan Suicide Case, Shiv sena Politics between Sanjay Rathod And Bhavana Gawali: मुख्यत: संजय राठोड यांच्यामागे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांची भूमिका महत्त्वाची आहे ...
SurJyotsna Awards 2021: Opposition leader Devendra Fadnavis has dedicated the song "Dost Dost Na Raha" to CM Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची मैत्री किती घट्ट होती, हे वेगळं सांगायची गरज नाही. पण... ...