लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण खुले होणार? सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता  - Marathi News | Will vaccination be open to the general public? Possibility of government announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सर्वसामान्यांसाठी कोरोना लसीकरण खुले होणार? सरकार अधिकृत घोषणा करण्याची शक्यता 

गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली आहे. ...

विनोद घोसाळकरांनी रद्ध केला मुलाचा विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक - Marathi News | Shivsena Leader Vinod Ghosalkar cancels child marriage ceremony; The CM also appreciated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विनोद घोसाळकरांनी रद्ध केला मुलाचा विवाह सोहळा; मुख्यमंत्र्यांनीही केले कौतुक

डॉ.विनोद घोसाळकर यांनी वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे यांची  भेट घेऊन सदर लग्न सोहळा आणि स्वागत समारंभ रद्द करत असल्याचे पत्र दिले. ...

Pooja Chavan Suicide Case:"…पण गर्दी जमवणाऱ्या 'गबरू'वर कारवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री बोलले नाहीत" - Marathi News | BJP Ashish Shelar Target CM Uddhav Thackeray over Sanjay Rathod trouble in Pooja Chavan Suicide Case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Suicide Case:"…पण गर्दी जमवणाऱ्या 'गबरू'वर कारवाई नाही, महाराष्ट्र हळहळला, पण मुख्यमंत्री बोलले नाहीत"

BJP Ashish Shelar on CM Uddhav Thackeray: पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर गेले १५ दिवस ‘नॉट रिचेबल’ असलेले वनमंत्री संजय राठोड अखेर पोहरादेवी येथे देवदर्शनासाठी अवतरले. ...

Governor Bhagat Singh Koshyari VS CM Uddhav Thackeray Government | Political Satire |Sandeep Pradhan - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari VS CM Uddhav Thackeray Government | Political Satire | Sandeep Pradhan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Governor Bhagat Singh Koshyari VS CM Uddhav Thackeray Government | Political Satire |Sandeep Pradhan

...

प्रसाद लाड यांची संजय राठोडांना नागोबाची उपमा | Prasad Lad On Sanjay Rathod | Pooja Chavan Case - Marathi News | Prasad Lad's analogy of Nagoba to Sanjay Rathore | Prasad Lad On Sanjay Rathod | Pooja Chavan Case | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रसाद लाड यांची संजय राठोडांना नागोबाची उपमा | Prasad Lad On Sanjay Rathod | Pooja Chavan Case

...

Pooja Chavan Death Case: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले शरद पवार; संजय राठोडांना शक्तिप्रदर्शन महागात पडणार? - Marathi News | Pooja Chavan Death Case CM Uddhav Thackeray likely to take action against Sanjay Rathod after meetintg Sharad Pawar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Pooja Chavan Death Case: मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले शरद पवार; संजय राठोडांना शक्तिप्रदर्शन महागात पडणार?

Pooja Chavan Death Case: राठोड यांच्या पोहरादेवीतील शक्तिप्रदर्शनानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; राठोड यांच्याबद्दल नाराजी व्यक्त ...

CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर - Marathi News | CoronaVirus News: Alarm bells in five districts of the state; 65% of new caries patients | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज्यातील पाच जिल्ह्यांत धोक्याची घंटा; नवे काेराेना रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६५ टक्क्यांवर

कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत असल्याने महापालिकेने सर्व कोविड काळजी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री - Marathi News | Do ministry work in two shifts; Choose Work from Home - CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्रालयातील काम दोन शिफ्टमध्ये करा; वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडा - मुख्यमंत्री

राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी ‘वर्षा’ येथे मुख्यमंत्र्यांना भेटले, त्यावेळी ते बोलत होते. ...