Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
BJP Criticize Uddhav Thackeray : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. त्यादरम्यान... ...
विधिमंडळात ठाकरेबाणा पाहून विराेधी आमदार चाट, सरकारवर जरूर टीका करा, पण महाराष्ट्राची बदनामी करू नका, असे आवाहन करतानाच खोटे बोलून लाट येते, सत्ता मिळते, पण ती टिकत नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. ...
मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस यांनी, ‘मुख्यमंत्र्यांचे भाषण हे चौकात बोलल्यासारखे होते. सभागृहात उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर बोलायचे असते हे त्यांच्या अजूनही लक्षात येत नाही. वीज कनेक्शन कापण्यापासून कृषी विम्यापर्यंतच्या ए ...
राठोड यांनी राजीनामा दिला नाही तर अधिवेशन चालू देणार नाही अशी घोषणा विरोधी पक्ष भाजपने केलेली होती. राठोड यांच्या राजीनाम्यामुळे अधिवेशनाचे कामकाज सोमवारपासून सुरळीत झाले. मात्र, राठोड हे कागदोपत्री अजूनही मंत्री आहेत. ...