लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा"  - Marathi News | CoronaVirus Live Updates BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus Live Updates : "हातावर पोट असणाऱ्यांच्या उदरनिर्वाहाची आधी सोय करा मगच लॉकडाऊनचा विचार करा" 

BJP Keshav Upadhye Slams CM Uddhav Thackeray Over CoronaVirus Lockdown : राज्यातील वाढती संख्या लक्षात घेता या काळात कोरोना चाचणी मोफत उपलब्ध करावी आणि कोरोनाचे उपचार शासकीय व खासगी रुग्णालयात मोफत उपलब्ध करावेत, अशी मागणी उपाध्ये यांनी केली. ...

“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत” - Marathi News | bjp leader pravin darekar criticised cm uddhav thackeray over corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वतःच्या कुटुंबाचं संरक्षण करू शकले नाहीत”

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. ...

राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला - Marathi News | bjp leader devendra fadnavis criticised cm uddhav thackeray on corona situation in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य सरकारचा जनतेला केवळ त्रास, मुख्यमंत्र्यांचं भाषणच कळलं नाही; फडणवीसांचा टोला

devendra fadnavis criticised cm uddhav thackeray: नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ...

CM Uddhav Thackeray : 'पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी लढतोय, तरीही हा माणूस धीरोदात्तपणे महाराष्ट्र सांभाळतोय' - Marathi News | 'Wife in hospital, son fighting with Kovid, uddhav thackeray apprecieate by jitendra awhad about corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM Uddhav Thackeray : 'पत्नी रुग्णालयात, मुलगाही कोविडशी लढतोय, तरीही हा माणूस धीरोदात्तपणे महाराष्ट्र सांभाळतोय'

CM Uddhav Thackeray : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. ...

उद्धव ठाकरेंच्या भाषणामधील महत्वाचे मुद्दे कोणते? CM Uddhav Thackeray Speech | Lockdown Updates - Marathi News | What are the key points in Uddhav Thackeray's speech? CM Uddhav Thackeray Speech | Lockdown Updates | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या भाषणामधील महत्वाचे मुद्दे कोणते? CM Uddhav Thackeray Speech | Lockdown Updates

...

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करताना थेट प्रक्षेपण - Marathi News | CM Uddhav Thackeray | Live broadcast while Chief Minister Uddhav Thackeray addressing the state | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करताना थेट प्रक्षेपण

...

घरात २ कोरोना रूग्ण, मुख्यमंत्री कार्यक्रमात कसे? Balasaheb Thackeray Rashtriya Smarak Bhumi Pujan - Marathi News | 2 corona patients at home, how about CM program? Balasaheb Thackeray Rashtriya Smarak Bhumi Pujan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :घरात २ कोरोना रूग्ण, मुख्यमंत्री कार्यक्रमात कसे? Balasaheb Thackeray Rashtriya Smarak Bhumi Pujan

...

देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र |Deepali Chavan |Devendra Fadnavis Letter Uddhav Thackeray - Marathi News | Devendra Fadnavis letter to CM | Deepali Chavan | Devendra Fadnavis Letter Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र |Deepali Chavan |Devendra Fadnavis Letter Uddhav Thackeray

...