Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Coronavirus Emergency meeting called by CM Uddhav Thackreay: राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. या गाईडलाईन आज सायंकाळी जाहीर करण्यात येण्याची दाट शक्यता आहे. ...
नागपूर लोकमत सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या विशेष लोगोचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनावर करण्यात आले. ...
शुक्रवारी पाटील यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची व मंत्र्यांची एक बैठक मुंबईत घेतली होती. त्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. काही विषय दिल्लीतील नेतृत्वामार्फत मुख्यमंत्र्यांना सांगण्याचे ठरले होते. मात्र, दिल्लीने आधी तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटा ...
भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंसह (Uddhav Thackeray) जितेंद्र आव्हाड यांना देखील टोला लगावला आहे. (BJP MLA Nitesh Rane has taunt yo CM Uddhav Thackeray and Minister Jitendra Awhad.) ...