लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
coronavirus: "मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार" - Marathi News | coronavirus: CM to take big decision today, Aslam Sheikh's suggestive statement regarding lockdown | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: "मुख्यमंत्री आजच मोठा निर्णय घेणार, लॉकडाऊनबाबत नियमावली जाहीर होणार"

coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...

‘चंगू मंगू गँग’ म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे सरकारवर साधला निशाणा, अशी झाली ट्रोल - Marathi News | kangana ranaut gets brutally trolled on calling maharashtra govt changu mangu gang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘चंगू मंगू गँग’ म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे सरकारवर साधला निशाणा, अशी झाली ट्रोल

कंगनाने ट्विट करून उद्धव सरकारवर रोष व्यक्त केला, पण हे ट्विट तिलाच महागात पडले. या ट्विटनंतर लोक तिला ट्रोल करू लागलेत. ...

SSC, HSC Exams : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर, मेअखेरीस परीक्षा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना - Marathi News | On the postponement of Class X and XII examinations, the Chief Minister has instructed to conduct the examinations by the end of May | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :SSC, HSC Exams : दहावी, बारावीच्या परीक्षा लांबणीवर, मेअखेरीस परीक्षा घेण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना

SSC, HSC Exams : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

Maharashtra Lockdown : लॉकडाऊन अन् पॅकेजची जोरदार तयारी, १५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लागू होण्याची शक्यता - Marathi News | Maharashtra Lockdown: Strong preparation for lockdown and package, likely to take effect from April 15 to April 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Lockdown : लॉकडाऊन अन् पॅकेजची जोरदार तयारी, १५ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत लागू होण्याची शक्यता

Maharashtra Lockdown: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. ...

देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray - Marathi News | Devendra Fadnavis criticizes Thackeray government | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका | Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi | Uddhav Thackeray

...

Coronavirus Lockdown: राज्यात लवकरच लॉकडाउन; लोकांना त्रास होऊ नये, यासाठी तयारी सुरू - राजेश टोपे - Marathi News | Lockdown in the state soon Preparations are underway for people not to be bothered says Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Lockdown: राज्यात लवकरच लॉकडाउन; लोकांना त्रास होऊ नये, यासाठी तयारी सुरू - राजेश टोपे

लॉकडाउन काळात गरीब जनतेला त्रास होऊ नये, यासाठीही सरकार उपाय-योजना करत आहे. असेही टोपे यावेळी म्हणाले. ...

“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल” - Marathi News | ramdas athawale criticised thackeray govt over various issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज्यातील सर्व मंत्री आणि शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल”

महाविकास आघाडी सरकारवर भाजपसह अन्य विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. ...

१०वी व १२वी परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra SSC & HSC Exam Postponed | Varsha Gaikwad - Marathi News | Government's big decision regarding 10th and 12th exams Maharashtra SSC & HSC Exam Postponed | Varsha Gaikwad | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :१०वी व १२वी परीक्षांबाबत सरकारचा मोठा निर्णय | Maharashtra SSC & HSC Exam Postponed | Varsha Gaikwad

...