Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांच्याशी लॉकडाऊन व त्याचा फटका बसणार असलेल्यांना मदत देण्यासंदर्भात चर्चा केली. त्यापूर्वी अजित पवार यांनी संबंधित विभागाचे मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
coronavirus in Maharashtra : राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी अमरावती पॅटर्न वापरण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे. लॉकडाऊनबाबतचा हा अमरावती पॅटर्न नेमका काय आहे, याचा घेतलेला हा आढावा. ...
coronavirus in Maharashtra : कोरोनाच्या फैलावामुळे राज्यात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी लॉकडाऊन लागणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...
SSC, HSC Exams : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती ट्विटद्वारे दिली असून, सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...