लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Corona vaccine: मोफत लसीकरणासाठी राज्य सरकार तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिल्याची माहिती - Marathi News | Corona vaccine: State government ready for free vaccination; Information that Chief Minister Uddhav Thackeray has said yes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine: मोफत लसीकरणासाठी राज्य सरकार तयार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिल्याची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिल्याची नवाब मलिक यांची माहिती ...

महविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय | Uddhav Thackeray | Nawab Malik | Mahavikasaghadi Government - Marathi News | Mahavikas Aghadi government's big decision | Uddhav Thackeray | Nawab Malik | Mahavikasaghadi Government | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय | Uddhav Thackeray | Nawab Malik | Mahavikasaghadi Government

...

“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...” - Marathi News | pravin darekar replied sanjay raut over rokthok statement about corona and economy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राऊतांनी फुकटचा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला असता तर...”

संजय राऊत यांनी (Sanjay Raut) आपल्या रोखठोक सदरातून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. ...

Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल - Marathi News | bjp prasad lad criticises thackeray govt over oxygen shortage | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Oxygen Shortage: ऑक्सिजनसाठी केंद्राने दिलेला कोट्यवधीचा निधी कुठे गेला? भाजपचा सवाल

Oxygen Shortage: भाजपकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. ...

Corona vaccine : खुशखबर... महाराष्ट्रात नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Corona vaccine : Good news ... Citizens will get free corona vaccines in Maharashtra, Government announces | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Corona vaccine : खुशखबर... महाराष्ट्रात नागरिकांना 'मोफत लस' मिळणार, सरकारची मोठी घोषणा

देशात सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच लसीकरण प्रक्रियाही वेगाने सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 10 कोटीहून अधिक लोकांना लस टोचण्यात आली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडेसिव्हिरचा पुरवठा वाढला; ठाकरेंकडून पंतप्रधानांचे आभार - Marathi News | Success in CM's pursuit, increased supply of remediesvir in the state; The Chief Minister thanked the Prime Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यात रेमडेसिव्हिरचा पुरवठा वाढला; ठाकरेंकडून पंतप्रधानांचे आभार

केंद्राने राज्यासाठी ३० एप्रिलपर्यंत ४ लाख ३५ हजार व्हायल्सचा पुरवठा देण्याचे आदेश काढले. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले... ...

शक्य आहे त्यांनी स्व-खर्चाने लस घ्यावी, गरिबांना सरकार लस देईल; अजित पवारांनी सुचवला 'गॅस सबसिडी फॉर्म्युला' - Marathi News | It is possible that they should be vaccinated at their own expense, the government will vaccinate the poor; Ajit Pawar suggests 'gas subsidy formula' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शक्य आहे त्यांनी स्व-खर्चाने लस घ्यावी, गरिबांना सरकार लस देईल; अजित पवारांनी सुचवला 'गॅस सबसिडी फॉर्म्युला'

राज्यातील मोफत लस संदर्भात १ मे ला मुख्यमंत्री बोलणार आहे.. ...

“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत” - Marathi News | "Prime Minister Modi should change himself like Uddhav Thackeray" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान मोदींनी स्वतःमध्ये उद्धव ठाकरेंसारखे बदल केले पाहिजेत”

ज्येष्ठ इतिहासकार आणि राजकीय भाष्यकार रामचंद्र गुहा (Ramchandra Guha) यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वभाव वैशिष्ट्यांबद्दल भाष्य केले. ...