Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Devendra Fadnavis RTPCR tests कोरोनाच्या पहिल्या लाटेत कमी संख्येने चाचण्या झाल्या होत्या. दुसऱ्या लाटेची तीव्रता वाढली असताना आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची आवश्यकता आहे. चाचण्यांच्या तुलनेतील संसर्गदर व बळीसंख्या यातून कोरोनाविरोधातील लढ ...
Decreasing number of tests in the state including Mumbai, low number of RT-PCR tests, Devendra Fadnavis Letter to CM: गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा कमी संख्येने चाचण्या केल्या जात असल्याबद्दल मी संपूर्ण आकडेवारीसह सातत्याने आपणाशी पत्रव् ...
महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरणाचा टप्पा गाठला असून देशात सर्वाधिक लसीकरण करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर आहे. मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. ...
अनेक तालुक्यांमध्ये रॅपिड अँन्टीजेन टेस्ट किट उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये रुग्णांच्या चाचण्या न झाल्याने रुग्णांच्या संख्येत घट दिसून येते खरे तर वस्तूस्थिती तशी नाही असं त्यांनी सांगितले. ...
परभणीत कोविड रुग्णांची संख्या वाढत आहेत. पालकमंत्री नवाब मलिकांना वेळ देण्यास लक्ष नाही. परभणीतील जनतेच्या हितासाठी आम्ही ही मागणी केली आहे असं त्यांनी सांगितले. ...