लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारी - Marathi News | This year 61 , Maharashtra Day will be celebrated with simplicity on 1 may | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राची यंदा 'एकसष्ठी', महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी सरकारची नियमावली जारी

आपत्ती व्यवस्थापन विभागाने १३ एप्रिल २०२१ च्या आदेशान्वये १ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू केले आहे. ...

CoronaVaccine: राज्यात लस माेफतच, मुख्यमंत्र्यांची घोषणा; साठा नसल्याने १ मेपासूनची मोहीम लांबणीवर - Marathi News | CoronaVaccine: CM Uddhav Thackeray announces vaccine in the state; Campaign postponed from 1st May due to lack of stocks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVaccine: राज्यात लस माेफतच, मुख्यमंत्र्यांची घोषणा; साठा नसल्याने १ मेपासूनची मोहीम लांबणीवर

मोफत लसीकरणाचा लाभ राज्यातील ५ कोटी ७१ लाख लोकांना होईल. ...

जनसामान्यांचा कैवारी गेला; मान्यवरांनी वाहिले एकनाथ गायकवाड यांना शब्दपुष्प - Marathi News | The cavalier of the masses was gone; The dignitaries handed over flowers to Eknath Gaikwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनसामान्यांचा कैवारी गेला; मान्यवरांनी वाहिले एकनाथ गायकवाड यांना शब्दपुष्प

माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचे बुधवारी कोरोनाने निधन झाले. त्यांनी २००४ सालच्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. ...

Coronavirus In Maharashtra: कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिका - Marathi News | Coronavirus In Maharashtra: Strict restrictions till May 15, Cabinet decision; The police will also take a tough stand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Maharashtra: कठोर निर्बंध १५ मेपर्यंत, मंत्रिमंडळाचा निर्णय; पोलीसही घेणार कडक भूमिका

 ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकातच निर्बंध आणखी वाढणार, याविषयीचे वृत्त प्रकाशित केले होते. त्यावर मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झाले आहे. ...

"ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण" - Marathi News | "Thackeray government's announcement to provide free vaccines is a cover for lies" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ठाकरे सरकारची मोफत लस देण्याची घोषणा म्हणजे लबाड घरचे आवताण"

Corona vaccine : भाजप नेत्याची जोरदार टीका. राज्य सरकारनं नुकतीच सरसकट मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे.  ...

महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यानेच राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव : भाजपचे जोरदार टीकास्त्र  - Marathi News | State government's partiality with Pune due to power on corporation : BJP's aligation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेवर भाजपची सत्ता असल्यानेच राज्य सरकारचा पुण्याबाबत दुजाभाव : भाजपचे जोरदार टीकास्त्र 

शहरातील कोरोना परिस्थिती गंभीर असताना देखील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शनसह कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पुरवठा केला जात आहे. ...

LIVE - महाराष्ट्रासमोर लशीसाठी पर्याय काय आहेत? Free Corona Vaccine For All In Maharashtra - Marathi News | LIVE - What are the options for vaccines in front of Maharashtra? Free Corona Vaccine For All In Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - महाराष्ट्रासमोर लशीसाठी पर्याय काय आहेत? Free Corona Vaccine For All In Maharashtra

...

Corona Vaccine: होय, माझी जबाबदारी! मंत्री जयंत पाटलांच्या मुलाकडून स्वत:सह ५ जणांच्या लसीचे पैसे CM फंडात - Marathi News | Corona: Jayant Patil son decided vaccination money of 5 persons including himself given in CM fund | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Vaccine: होय, माझी जबाबदारी! मंत्री जयंत पाटलांच्या मुलाकडून स्वत:सह ५ जणांच्या लसीचे पैसे CM फंडात

राज्याप्रती माझी जबाबदारी म्हणून मी ही भूमिका घेत असल्याचं प्रतिक पाटील यांनी सांगितले. ...