Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांनी रविवारी मुंबईतील ७०० खासगी डॉक्टरांशी संवाद साधला व सर्व डाॅक्टरांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्यास सांगितले. घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांची डाॅक्टरांनी विचारपूस करीत राहणे गरज ...
समितीला अलीकडेच कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. समिती लवकरच चौकशीचे काम सुरू करणार आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर १०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे पत्र २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी य ...
Sanjay Raut: काँग्रेस पक्ष आघाडीचा आत्मा असून त्या पक्षाशिवाय देशात कोणतीही आघाडी तयार होऊ शकत नाही, असं विधान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. ...
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना महाराष्ट्रानं आणि विशेषत: मुंबईनं कोरोना विरोधात केलेल्या कामाचं सुप्रीम कोर्टानं कौतुक केलं. याच पार्श्वभूमीवर बोलत असताना शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकारवर स्तुतीसुमनं उधळली. ...