लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
अण्णा हजारेंकडून टीकेचा समाचार, उद्धव ठाकरे-संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर; म्हणाले... - Marathi News | anna hazare replied thackeray group chief uddhav thackeray and sanjay raut over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अण्णा हजारेंकडून टीकेचा समाचार, उद्धव ठाकरे-संजय राऊतांना दिले प्रत्युत्तर; म्हणाले...

Anna Hazare Replied Uddhav Thackeray And Sanjay Raut: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला अण्णा हजारेंनी प्रत्युत्तर दिले. ...

कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते - Marathi News | Uddhav Thackeray Sena, Congress corporators may change their minds after Delhi results for upcoming BMC Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.   ...

फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा - Marathi News | What is the 'secret' behind Devendra Fadnavis-Raj Thackeray meeting?; Dialogue despite criticism, indicative warning to Eknath Shinde-Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस-ठाकरे भेटीमागचं 'राज' काय?; टीकेनंतरही संवाद, शिंदे-उद्धव यांना सूचक इशारा

केवळ शिंदेंना सोबत घेऊन मुंबईत उद्धव ठाकरेंचा पराभव करता येणार नाही हे लक्षात आल्याने भाजपने राज ठाकरे यांच्याशी संपर्क कायम ठेवला आहे. ...

"विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ तरीही शिक्षकांना पक्षाचे काम का करू देत नाही?" - Marathi News | Why are teachers not allowed to do party work despite having separate constituencies in the legislature?; Uddhav Thackeray questions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"विधिमंडळात स्वतंत्र मतदारसंघ तरीही शिक्षकांना पक्षाचे काम का करू देत नाही?"

विधान परिषदेतील मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज. मो. अभ्यंकर यांनी या अधिवेशनाचे आयोजन केले होते ...

“तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते”: उद्धव ठाकरे; RSS-BJPवर टीका - Marathi News | uddhav thackeray criticized rss and bjp mahayuti govt in mulund mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“तुमच्या मागण्या ऐकून मला मुख्यमंत्री झाल्यासारखे वाटते”: उद्धव ठाकरे; RSS-BJPवर टीका

Uddhav Thackeray News: मी घरी बसून निदान काहीतरी काम केले. यांनी घरोघरी जाऊन काय दिवे लावले माहिती नाही, असा खोचक टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. ...

Maharashtra Politics : सकाळी फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतली भेट, आता उद्धव ठाकरेंचे जवळचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला - Marathi News | Maharashtra Politics devendra Fadnavis met Raj Thackeray in the morning, now Uddhav Thackeray's close leader are meeting Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सकाळी फडणवीसांनी राज ठाकरेंची घेतली भेट, आता उद्धव ठाकरेंचे जवळचे शिलेदार फडणवीसांच्या भेटीला

Maharashtra Politics : आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

“कोकण १०० टक्के रिकामे होणार, ठाकरे गटाचे कोणीच राहणार नाही”; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा - Marathi News | shiv sena shinde group leader gulabrao patil said operation tiger starts and no one will remain in thackeray group from konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकण १०० टक्के रिकामे होणार, ठाकरे गटाचे कोणीच राहणार नाही”; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा

Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: ऑपरेशन टायगर आता मार्गी लागले आहे, असे सांगत शिवसेना शिंदे गटातील नेत्याने मोठा दावा केला आहे. ...

सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार? - Marathi News | Will Eknath Shinde get Rajan Salvi to join Shiv Sena without considering the Uday Samant and Kiran Samant brothers? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सामंत बंधूंना विचारात न घेता राजन साळवींचा शिवसेना पक्षप्रवेश एकनाथ शिंदे करून घेणार?

गेल्या काही काळात राजन साळवी यांची भूमिका अस्थिर राहिली आहे. त्यामुळेच त्यांच्यासोबतचे पदाधिकारी, कार्यकर्ते आमच्याकडे येत आहेत असं किरण सामंत यांनी अलीकडेच म्हटलं होते. ...