लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?"; भाजपचा टोला - Marathi News | bjp leader keshav upadhye slams cm uddhav thackeray Tauktae Cyclone work from home ajit pawar mantralaya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अजित पवारांनी मंत्रालयात येऊन पाहणी तरी केली, मुख्यमंत्री वर्क फ्रॉम मंत्रालय कधी करणार?"; भाजपचा टोला

Tauktae Cyclone : वादळाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात येऊन घेतला होता परिस्थितीचा आढावा. ...

"तौत्के" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक - Marathi News | Tauktae cyclone Review of the situation by Chief Minister Thackeray meeting of Disaster Management Authority in the afternoon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तौत्के" चक्रीवादळ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून परिस्थितीचा आढावा, दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक

आज दुपारी मुख्यमंत्री राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीतही आढावा घेणार आहेत. या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी  जिल्ह्यातील 3 हजार 896  ,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 144 आणि रायगड जिल्ह्यातील  8 हजार  380  लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्या ...

Uddhav Thackeray in Conversation With Task Force Doctors | मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांशी संवाद - Marathi News | Uddhav Thackeray in Conversation With Task Force Doctors | CM interacts with doctors | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :Uddhav Thackeray in Conversation With Task Force Doctors | मुख्यमंत्र्यांचा डॉक्टरांशी संवाद

...

CoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक! - Marathi News | Maharashtra reports 34,389 new COVID19 cases, 59,318 discharges and 974 deaths in the last 24 hours | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News : राज्यात बरे होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, पण मृतांचा आकडा चिंताजनक!

CoronaVirus News : राज्यात २४ तासांत ३४ हजार ३८९ नवे कोरोना रुग्ण आढळले. तसेच याच कालावधीत राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५९ हजार ३१८ जण बरे झाले. ...

CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे - Marathi News | cm uddhav thackeray addressed task force about corona situation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: कोरोनाची लढाई मोठी आणि कठीण होणार आहे, सज्ज राहा: उद्धव ठाकरे

CoronaVirus: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या टास्क फोर्स सदस्यांशी संवाद साधला. ...

Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती - Marathi News | cm uddhav thackeray informed amit shah about tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: तोक्ते चक्रीवादळासाठी राज्य सरकार सज्ज; उद्धव ठाकरेंची केंद्राला माहिती

Tauktae Cyclone: दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला. ...

Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले - Marathi News | Rajiv Satav: "Childhood friendship is still alive"; Rajiv Satav memories by his Friends | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rajiv Satav: “लहानपणीची मैत्री आजतागायत जपली”; राजीव सातव यांच्या आठवणींनं मित्र गहिवरले

राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली आहे ...

गडकिल्ल्यांच्या जतनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार; पावित्र्य जपणार - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray's initiative in preserving forts; To preserve holiness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गडकिल्ल्यांच्या जतनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार; पावित्र्य जपणार

मुख्यमंत्री सचिवालयाकडे संनियंत्रण ...