लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
मोदींसमोर ठाकरेंचे कौतुक करणारे कलेक्टर कोण?Dr Rajendra Bhosale | Ahmednagar Collector | Maharashtra - Marathi News | Who is the collector who praises Thackeray in front of Modi? Dr Rajendra Bhosale | Ahmednagar Collector | Maharashtra | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींसमोर ठाकरेंचे कौतुक करणारे कलेक्टर कोण?Dr Rajendra Bhosale | Ahmednagar Collector | Maharashtra

...

उध्दव ठाकरे यांचा तो टोमणा PM Narendra Modi यांच्यासाठी होता का? Uddhav Thackeray Konkan Visit - Marathi News | Was Uddhav Thackeray's sarcasm for PM Narendra Modi? Uddhav Thackeray Konkan Visit | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उध्दव ठाकरे यांचा तो टोमणा PM Narendra Modi यांच्यासाठी होता का? Uddhav Thackeray Konkan Visit

...

जिल्हाधिकऱ्यांनी केले मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे कौतुक |Ahmednagar District Collector Rajendra Bhosale - Marathi News | District Collector praises Uddhav Thackeray in front of Modi | Ahmednagar District Collector Rajendra Bhosale | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हाधिकऱ्यांनी केले मोदींसमोर उद्धव ठाकरेंचे कौतुक |Ahmednagar District Collector Rajendra Bhosale

...

Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली, मदत कधी? - Marathi News | Tauktae Cyclone: CM Uddhav Thackeray inspects the damage caused by Cyclone Tauktae, when will help come? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Tauktae Cyclone: तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पाहणी केली, मदत कधी?

सिंधुदुर्गात ७० कोटी रुपयांचे नुकसान, सर्वत्र पंचनाम्याचे काम जोरात सुरू  ...

निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  - Marathi News | Let's decide what to do about lockdown after seeing the results of decision - CM Uddhav Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :निर्णयाचे परिणाम पाहून लॉकडाऊनबाबत काय ठरवायचं ते ठरवू - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

कोकण दौरा; वादळातील नुकसानीची ठाकरे यांनी केली पाहणी ...

विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा - Marathi News | 12 members of the Legislative Council issue High Court asked question to Secretary to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेच्या १२ सदस्यांचा निर्णय कधी घेणार?, हायकोर्टाची राज्यपालांच्या सचिवांना विचारणा

राज्याच्या विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीच्या वादावर मुंबई हायकोर्टानं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या सचिवांना विचारणा केली आहे. ...

"सत्तेत आल्यापासून तुमचे पाय हवेत गेले आहेत, ते जमिनीवर राहणं यातच आनंद.."; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला - Marathi News | Your feet have been in the air since the Mahavikas Aghadi government came into power, but.... : Chandrakant Patil stroke to Chief Minister Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सत्तेत आल्यापासून तुमचे पाय हवेत गेले आहेत, ते जमिनीवर राहणं यातच आनंद.."; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

उद्धव ठाकरे यांनी मी हवाई नाहीतर जमिनीवरून पाहणी दौरा करतोय अशा शब्दात पंतप्रधान मोदींना टोला लगावला होता. त्याला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे... ...

मुंबईतील 104 खासगी मराठी शाळांचे अनुदान तात्काळ वितरित करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Distribute grants to 104 private Marathi schools in Mumbai immediately Atul Bhatkhalkar's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील 104 खासगी मराठी शाळांचे अनुदान तात्काळ वितरित करा; अतुल भातखळकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानास पात्र 104 खाजगी मराठी प्राथमिक शाळांना नियमानुसार 50% अनुदान टक्के राज्य सरकार व 50% अनुदान मुंबई महानगरपालिका यांच्याकडून मिळणे अपेक्षित ...