Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Maharashtra Lockdown: राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी साडेतीन वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढणार की काही निर्बंध शिथिल होणार यावर चर्चा होणार आहे. ...
गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार, यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत याच मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली होती. ...
NCP Leaders Meeting: मराठा आरक्षणावरून विरोधक ठाकरे सरकारची कोंडी करत आहेत. तर दुसरीकडे पदोन्नतीमधील आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारमध्येच वाद निर्माण झाला आहे ...
Sharad Pawar-Uddhav Thackeray Meet: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तब्बल ४० मिनिटे चर्चा केली. ...
Muktainagar 10 BJP corporators joined Shivsena in the presence of cm Uddhav Thackeray जळगावात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेनं भाजपला जोरदार दणका देत भाजपच्या ७ विद्यमान आणि ३ माजी नगरसेवकांना पक्षात दाखल करुन घेतलं आहे ...