लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
राज ठाकरेंचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; 'त्या' वृद्ध शिक्षिकेला अवघ्या काही तासांत मदत - Marathi News | mns chief raj thackeray sends help to his teacher whose old age home damaged due to Tauktae cyclone | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :राज ठाकरेंचा एक कॉल अन् प्रॉब्लेम सॉल्व्ह; 'त्या' वृद्ध शिक्षिकेला अवघ्या काही तासांत मदत

राज ठाकरेंनी आश्वासन पाळलं; वसईतील वृद्ध शिक्षिकेच्या वृद्धाश्रमाला मोलाची मदत ...

Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला - Marathi News | bjp pravin darekar criticised sachin sawant thackeray govt on maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “थोडं मुंबईच्या चकचकीत दुनियेतून बाहेर निघून फिरा महाराष्ट्रात… कळेल”; भाजपचा टोला

Maratha Reservation: भाजप ठाकरे सरकारवर टीका करताना दिसत आहे. ...

"मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र शरद पवार कधी लिहिणार?" - Marathi News | BJP Keshav Upadhye Slams NCP Sharad Pawar Over Maratha Reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मराठा समाजाचे आरक्षण टिकवण्यात राज्य सरकार कमी का पडले हे विचारणारे पत्र शरद पवार कधी लिहिणार?"

BJP Keshav Upadhye Slams Sharad Pawar Over Maratha Reservation : भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

“...आता काँग्रेसला विचार करावा लागेल; सोनिया गांधींच्या पत्राचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही” - Marathi News | CM Uddhav Thackeray did not even take note of Sonia Gandhi letter says Congress Nitin Raut | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“...आता काँग्रेसला विचार करावा लागेल; सोनिया गांधींच्या पत्राचीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दखल घेतली नाही”

गेल्या काही दिवसांपासून पदोन्नती आरक्षणावरून महाविकास आघाडीतले मतभेद समोर येत आहेत. ...

"मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा" - Marathi News | uddhav thackeray sharad pawar meet no politica discussion nawab malik mahavikas aghadi news | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा"

Mahavikas Aghadi : मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीववर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं निर्माण केलं जात असलेलं चित्र ही अफवा, राष्ट्रवादीचं स्पष्टीकरण. सरकार पाच वर्षे पूर्ण करणार, राऊत यांनीही व्यक्त केला विश्वास. ...

नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोन - Marathi News | mns chief raj thackeray calls his teacher who needs help after Tauktae cyclone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नमस्कार, राज बोलतोय! उद्धव ठाकरेंना भेटण्याची इच्छा व्यक्त केलेल्या वृद्ध शिक्षिकेला मनसेप्रमुखांचा फोन

मनसे प्रमुख राज ठाकरेंचा त्यांच्या माजी शिक्षिका सुमन रणदिवेंना फोन; आवश्यक मदत पूर्ण करण्याचं आश्वासन ...

"महाविकास आघाडीचे सरकार पडणार, ही खरंच अफवा असेल तर..." - Marathi News | BJP leader Nitesh Rane has criticized the state government along with Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"महाविकास आघाडीचे सरकार पडणार, ही खरंच अफवा असेल तर..."

राजभवनात की मालकाच्या घरातली भुताटकी, याची योग्य माहिती राऊतांनी घ्यावी, असा टोला देखील नितेश राणे यांनी संजय राऊतांना लगावला आहे.  ...

"...तर सरकार वाचवण्यासाठी 'होम'मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे" - Marathi News | mns leader sandeep deshpande criticizes thackeray government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...तर सरकार वाचवण्यासाठी 'होम'मध्येच असणाऱ्यांचे जोरात हवन चालू आहे"

sandeep deshpande criticizes thackeray government : मनसेने ठाकरे सरकारवर व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ...