लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात - Marathi News | Mumbai Building Collapse: Building collapses in Malad; Chief Minister Thackeray at the hospital to inquire about the injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Building Collapse: मालाडमध्ये इमारत कोसळली; जखमींची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात

Mumbai Building Collapse: मुंबईतील इमारत दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू; ७ जण जखमी ...

Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका - Marathi News | bjp keshav upadhye criticises thackeray govt over corona death in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: ठाकरे सरकार फक्त PR करत ‘बेस्ट सीएम’चे गोडवे गात राहिले; कोरोना मृत्यूवरुन भाजपची टीका

Coronavirus: आता भाजपनेही ठाकरे सरकारवर कोरोनाचे मृत्यू लपवल्यावरून पुन्हा एकदा टीका केली आहे. ...

मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू - चंद्रकांत पाटील - Marathi News | If Modi says so, we will make friends with tigers too - Chandrakant Patil | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू - चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil : एका कार्यक्रमात बोलताना पाटील म्हणाले की, “आमची वाघाशी कधीही दुष्मनी नव्हती.” उद्धव ठाकरे यांनी मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले. ...

Narendra Modi-Uddhav Thackeray Meet: बंद दरवाजाआड नेमकं काय घडलं?; राजकारणावर चर्चा, की... - Marathi News | Narendra Modi-Uddhav Thackeray Meet: What exactly happened behind closed doors in delhi meeting ?; Discussion on politics, that ... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Narendra Modi-Uddhav Thackeray Meet: बंद दरवाजाआड नेमकं काय घडलं?; राजकारणावर चर्चा, की...

जेव्हा देशात व बहुतांश राज्यात काँग्रेसचे सरकार होते तेव्हा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे निवासस्थान हेही नेहमीच बंद दरवाजाआडच्या राजकीय चर्चांचे केंद्रबिंदू राहिले होते. ...

मोदीजींनी सांगितलं तर वाघाशीही दोस्ती करू, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला थेट 'ऑफर'! - Marathi News | If Narendra Modiji says, we will befriend tigers too, Chandrakant Patil's direct 'offer' to Shiv Sena! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोदीजींनी सांगितलं तर वाघाशीही दोस्ती करू, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला थेट 'ऑफर'!

उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींजींशी मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे सांगितले.. ...

आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला शासनाची ६०० कोटी रुपयांची मदत - Marathi News | Government provides assistance of Rs 600 crore to state transport found in financial difficulties | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आर्थिक अडचणीमध्ये सापडलेल्या एसटी महामंडळाला शासनाची ६०० कोटी रुपयांची मदत

एसटीच्या ९८ हजार कर्मचाऱ्यांचं वेतन देण्यास होणार मदत, अनिल परब यांची माहिती. कोरोनाचा एसटी महामंडळाला बसला होता फटका. ...

खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | What will you do check of Rs 6,000 crore now? Chandrakant Patil's question to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खिशात घेऊन फिरणाऱ्या त्या ६ हजार कोटींच्या चेकचं काय? चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

राज्य सरकारची १२ कोटी कोरोना लसी सहा हजार कोटींच्या एकरकमी चेकने खरेदी करण्याची तयारी होती. ...

Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा - Marathi News | Mumbai Rains Red Alert in Mumbai Chief Minister uddhav Thackeray immediately visited bmc Disaster Management Room | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rains: मुंबईत रेड अलर्ट! मुख्यमंत्री ठाकरे तातडीनं आपत्ती व्यवस्थापन कक्षात, घेतला आढावा

Mumbai Rains: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.  ...