लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
शिव सेनेच्या जीवावर अयोध्येतील राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत मागावी, भाजपचा पलटवार - Marathi News | Ayodhya Ram Mandir Land issue Shivsena says PM Narendra Modi should intervene bjp attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिव सेनेच्या जीवावर अयोध्येतील राम मंदिराचे काम सुरू नाही, विश्वास नसेल तर देणगी परत मागावी, भाजपचा पलटवार

"राम मंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे." ...

LIVE - उद्धव ठाकरेंच्या कोंडीसाठी राणेंना मंत्रिपद? Uddhav Thackeray | Narayan Rane | Narendra Modi - Marathi News | LIVE - Rane gets ministerial post for Uddhav Thackeray's dilemma? Uddhav Thackeray | Narayan Rane | Narendra Modi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :LIVE - उद्धव ठाकरेंच्या कोंडीसाठी राणेंना मंत्रिपद? Uddhav Thackeray | Narayan Rane | Narendra Modi

...

“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे”; भाजपा आमदाराचा इशारा - Marathi News | Ram Mandir Trust Corruption allegation over Land: BJP MLA Nitesh Rane warning Shiv Sena | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये; लायकीत राहावे”; भाजपा आमदाराचा इशारा

एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता ...

विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे! - Marathi News | Coronavirus in Maharashtra: State has reported all covid deaths, not hiding numbers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेखः ...म्हणे महाराष्ट्राने मृत्यू लपविले; एकदा नक्की पाहा हे आकडे!

Coronavirus Deaths in Maharashtra: स्वाईन फ्ल्यूचे मागील १२ वर्षांचे आकडे एकीकडे आणि कोविडचे केवळ एका दिवशीचे आकडे एकीकडे अशी परिस्थिती आहे. प्रचंड मोठ्या आकडेवारीचे संकलन आपली यंत्रणा करते आहे. ...

HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल - Marathi News | HDB - Raj Thackeray's special photo, sometimes smile and sometimes dashing style | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :HBD - राज ठाकरेंचे हटके फोटो, कधी स्माईल तर कधी डॅशिंग स्टाईल

राज ठाकरेंचे कार्टुन, त्यांचे फोटो, त्यांचा रुबाब आणि देहबाोली हेही नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. त्यामुळेच, त्यांच्या प्रत्येक फोटोला चाहते वेगळ्याच नजरेनं पाहतात. ...

मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला धोकाच  - Marathi News | The letter of support of Maoists for Maratha reservation is a threat to the Thackeray government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला धोकाच 

आमदार विनायक मेटे यांचा इशारा -  सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही  ...

“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा” - Marathi News | ramdas athawale suggest nana patole that congress should insist for Chief Minister post | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरावा, अन्यथा सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा”

काँग्रेसवर टीका करण्यात येत असून, काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरावा, अन्यथा पाठिंबा काढून घ्यावा, असा सल्ला केंद्रीयमंत्र्यांनी काँग्रेसला दिला आहे. ...

स्थानिकांची मागणी सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम मी केलं; राहुल शेवाळे यांचं स्पष्टीकरण - Marathi News | I worked to convey the demands of the locals to the government; Shivsena MP Rahul Shewale's explanation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानिकांची मागणी सरकारपर्यंत पोहचवण्याचं काम मी केलं; राहुल शेवाळे यांचं स्पष्टीकरण

मानखुर्द लिंक रोडवरील उड्डाणपुलाला सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाब नाव द्यावं अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली होती. ...