लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पुण्यात शिवसेनेकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या 'हटके' शुभेच्छा; 'रिटर्न गिफ्ट'ची केली मागणी   - Marathi News | Shiv Sena wishes happy birthday to Governor Bhagatsing koshayari in Pune too; Demand for 'return gift' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात शिवसेनेकडून राज्यपालांना वाढदिवसाच्या 'हटके' शुभेच्छा; 'रिटर्न गिफ्ट'ची केली मागणी  

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळीच राजभवन गाठत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य - Marathi News | Husband and wife quarrel ... then drink tea together; Indicative statement of Chandrakant Patil on Shiv Sena-BJP 'Radya' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवरा बायको भांडतात... नंतर एकत्र चहा पितात; शिवसेना-भाजप 'राड्या'वर चंद्रकांत पाटलांचे सूचक वक्तव्य

अधिवेशनात आरक्षणावर दोन दिवस चर्चा घेण्याची मागणी ...

"१२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी" - Marathi News | shiv sena leader sanjay raut gave greetings to governor bhagat singh koshyari in different way twitter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"१२ सदस्यांची रखडलेली नियुक्ती मार्गी लावून राज्यपालांनी राज्याला वाढदिवसानिमित्त गोड भेट द्यावी"

संजय राऊतांकडून राज्यपालांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा. गेल्या अनेक महिन्यांपासून विधानपरिषदेच्या १२ सदस्यांचा विषय आहे प्रलंबित. ...

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट अन् वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा!  - Marathi News | Uddhav Thackeray meets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and wished him a happy birthday! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट अन् वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा! 

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभीष्टचिंतन केले. ...

Solapur Political; शरद पवार-उध्दव ठाकरे यांच्या चर्चेनंतर हाेणार महेश काेठे यांचा पक्ष प्रवेश - Marathi News | Solapur Political; After the discussion between Sharad Pawar and Uddhav Thackeray, Mahesh Kathe will join the party | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Political; शरद पवार-उध्दव ठाकरे यांच्या चर्चेनंतर हाेणार महेश काेठे यांचा पक्ष प्रवेश

​​​​​​​सुकाणू समिती लवकरच जाहीर हाेणार ...

"शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय,’’ नितेश राणेंनी सेनेला डिवचले  - Marathi News | "Tell Shiv Sainiks, your Uddhav has rubbed his nose in front of our Modi," Nitesh Rane told the Sena. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"शिवसैनिकांना सांगा, तुमचा उद्धव आमच्या मोदींसमोर नाक घासून आलाय,’’ नितेश राणेंनी सेनेला डिवचले 

Maharashtra Politics News: नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे. सेनाभवनासमोरील राड्यानंतर नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले आहे. ...

Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | bjp mp udayanraje write letter to cm uddhav thackeray on maratha reservation and demands | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत; उदयनराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Maratha Reservation: भाजप खासदार उदयनराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार - Marathi News | cm uddhav thackeray and sambhaji raje likely to meet on thursday over maratha reservation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार

Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजे उद्या भेटणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...