लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करणार, सरकारची हायकोर्टाला माहिती - Marathi News | The government will appoint experts to protect the doctors, the government informed the High Court | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करणार, सरकारची हायकोर्टाला माहिती

या कक्षात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अन्य भागधारकांचा समावेश असेल, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाला दिली.  ...

संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश - Marathi News | Continue the industry cycle even in the third possible wave CM Uddhav thackeray orders the system | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योगचक्र सुरूच ठेवा, मुख्यमंत्र्यांचे यंत्रणेला आदेश

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी घेतली. ...

जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र - Marathi News | By-elections in Zilla Parishad, Panchayat Samiti should be postponed; Government's Letter to the Commission again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांतील पोटनिवडणूक पुढे ढकला; सरकारचे आयोगाला पुन्हा पत्र

१९ जुलै रोजी ही निवडणूक होणार आहे. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर ती पुढे ढकलावी, अशी मागणी राज्य शासनाने आधीही केली होती. ...

शिवसेनेचे कट्टर शत्रू केंद्रात मंत्री झाले तरी मोदी-ठाकरे नात्यावर परिणाम नाही, कारण... - Marathi News | Ladigodi in the broken world of Sena-BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिवसेनेचे कट्टर शत्रू केंद्रात मंत्री झाले तरी मोदी-ठाकरे नात्यावर परिणाम नाही, कारण...

पंतप्रधानांच्या घराच्या भिंतीवरील माशीच्या कानावर उद्धव यांचे एक वाक्य आले, ‘आपल्याच लोकांनी मला तिकडे ढकलले’ - याचे अर्थ बोलके आहेत! ...

“सांत्वनासाठी दिलीप कुमारांच्या घरी गेले पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटण्यासाठी वेळ नाही” - Marathi News | Went Dilip Kumar house for consolation but not to meet Swapnil Lonakar mother, Nitesh Rane Target CM | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सांत्वनासाठी दिलीप कुमारांच्या घरी गेले पण स्वप्निल लोणकरच्या आईला भेटण्यासाठी वेळ नाही”

दिलीप कुमार यांच्या निधनाची वार्ता समजताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(CM Uddhav Thackeray) यांनीही त्यांच्या घरी जाऊन कुटुंबाचे सांत्वन केले. ...

मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन - Marathi News | The Chief Minister, Shah Rukh Khan and other dignitaries paid their last respects to Dilip Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुख्यमंत्री, शाहरुख खानसह 'या' मान्यवरांनी घेतले दिलीपकुमार यांचे अंतिम दर्शन

शाहरूख खान नियमितपणे दिलीपकुमार यांच्या तब्येतीची विचारपूस करायला त्यांच्या घरी जात. सायरा बानो यांचीही ते आईप्रमाणे काळजी घेतात. ...

Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला - Marathi News | Narendra Modi Cabinet Reshuffle jdu gets only one cabinet birth like shiv sena | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Cabinet Reshuffle: फक्त एकच! ...अन् मोदींनी त्यांचीही केली शिवसेनेसारखी अवस्था; भाजपला नवा छोटा भाऊ सापडला

Narendra Modi Cabinet Reshuffle: चार मंत्रिपदं मागणाऱ्या मित्रपक्षाला मोदींनी दिलं केवळ एक मंत्रिपद ...

CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar - Marathi News | This is how CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar took Dilip Kumar's funeral | RIP Dilip Kumar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :CM Uddhav Thackeray and NCP Sharad Pawar यांनी असे घेतले दिलीप कुमारांचे अंत्यदर्शन |RIP Dilip Kumar

...