लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
महायुद्ध LIVE - 'स्वबळा'ची खुमखुमी का? with Ashish Jadhao | Maharashtra News - Marathi News | World War LIVE - Why 'Swabala'? with Ashish Jadhao | Maharashtra News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - 'स्वबळा'ची खुमखुमी का? with Ashish Jadhao | Maharashtra News

...

'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश - Marathi News | 'My stomach is full of joy!', Prajakta became very happy after the Chief Minister's visit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आनंद पोटात माझ्या मायेना!', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ता माळी झाली भलतीच खुश

नुकतीच प्राजक्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत आनंद व्यक्त केला. ...

उध्दव ठाकरे म्हणाले, युती -आघाडीची वाट पाहू नका |Uddhav Thackeray announces plan for Local Elections - Marathi News | Uddhav Thackeray announces plan for Local Elections | | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उध्दव ठाकरे म्हणाले, युती -आघाडीची वाट पाहू नका |Uddhav Thackeray announces plan for Local Elections

...

हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; राज्य सरकारचा मोठा निर्णय  - Marathi News | the state government will provide training to 20000 youth for a health, CM Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकलविषयी २० हजार युवकांना मिळणार प्रशिक्षण; राज्य सरकारचा मोठा निर्णय 

Uddhav Thackeray : या योजनेतून आरोग्य क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल. हे आरोग्यदायी, निरोगी महाराष्ट्राच्या ध्येयाकडे वाटचाल करतानाचे महत्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.      ...

शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच बोलले - Marathi News | ok with whatever decision party leadership will take narayan rane on bjp shiv sena alliance | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आल्यास काय करणार? नारायण राणे स्पष्टच बोलले

कोकणात शिवसेनेला शिंगावर घ्यायला नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपद दिल्याची चर्चा ...

Maharashtrachi Hasya Jatra Team Felicitated By Uddhav Thackeray | Vishakha Subhedar &Samir Choughule - Marathi News | Maharashtrachi Hasya Jatra Team Felicitated By Uddhav Thackeray | Vishakha Subhedar & Samir Choughule | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Maharashtrachi Hasya Jatra Team Felicitated By Uddhav Thackeray | Vishakha Subhedar &Samir Choughule

...

“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश - Marathi News | Don't worry about alliance, strengthen Shiv Sena"; Uddhav Thackeray order to the district chief | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“युती अन् आघाडीची चिंता करू नका, शिवसेना बळकट करा”; उद्धव ठाकरेंचे जिल्हाप्रमुखांना आदेश

Uddhav Thackeray: जास्तीत जास्त गावांत पोहचा, लोकांशी संपर्क वाढवा. आपण ज्या योजना राबवतोय त्या लोकांपर्यंत पोहचतायेत की नाही याची खातरजमा करा. ...

राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं - Marathi News | Sharad Pawar's call came, Narayan Rane also replied to sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राऊतांच्या उंचीवरील टीकेला प्रत्युत्तर दिलं, राणेंनी शरद पवारांच्या फोनचंही सांगितलं

'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत यांनी म्हटले होते ...