Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
MLA Atul Bhatkhalkar on Uddhav Thackeray:मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी जाऊन भेट न देण्यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
Mumbai Rain Updates: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलावली असून या बैठकीत मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ...
आता सोबत जाण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात स्पर्धा सुरू झाल्याची चर्चा काही प्रसारमाध्यमांमध्ये सुरू झाल्याबाबत पवारांनी दिल्लीत आश्चर्य व नाराजी व्यक्त केली. ...
Shiv Sena aggressive against Amol Kolhe: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या वरदहस्तामुळेच उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचे विधान खासदार अमोल कोल्हे यांनी केले होते. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये असलेल्या वादांमध्ये अजून एका वादाची ...