लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Narayan Rane vs Shivsena: नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक, वाद चिघळला! - Marathi News | Narayan Rane vs Shivsena Yuvasena activists throw stones at BJP office in Nashik | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नाशिकमध्ये युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या कार्यालयावर दगडफेक, वाद चिघळला!

Narayan Rane vs Shivsena: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्याचं राजकारण तापलं आहे. ...

शिवसेनेचं ठरलंय! नारायण राणेंच्या अडचणी आणखी वाढणार; राज्यभरात वेगवान हालचाली सुरू - Marathi News | Shiv Sena workers to register fir against narayan rane in various police stations across state | Latest politics News at Lokmat.com

राजकारण : नारायण राणेंच्या अडचणी आणखी वाढणार; राज्यभरात शिवसेनेच्या वेगवान हालचाली

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश ...

'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता - Marathi News | nitesh rane open challenge to shiv sena Possibility of clash between Shiv and Narayan Rane supporters in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तुम्ही याच आम्ही वाट पाहातोय', नितेश राणेंचं शिवसैनिकांना ओपन चॅलेंज; मुंबईत राडा होण्याची शक्यता

Nitesh Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन केलेल्या टीकेमुळे शिवसैनिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. ...

नारायण राणे अटक टाळणार की अटक करून घेणार?; चिपळूणमधून आली मोठी माहिती - Marathi News | bjp leader narayan rane taking legal advice to avoid arrest after statement about cm uddhav thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :नारायण राणे अटक टाळणार की अटक करून घेणार?; चिपळूणमधून आली मोठी माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त विधान राणेंना महागात पडण्याची शक्यता; राणेंच्या अटकेसाठी पोलीस पथक रवाना ...

नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना - Marathi News | nashik police team to arrest union minister and bjp leader narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलिसांकडून अटकेचे आदेश, पथक रवाना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं वादग्रस्त विधान राणेंना महागात पडण्याची शक्यता ...

Dahi Handi: यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा - Marathi News | CM Uddhav thackreay not given permission to Dahi Handi Utsav in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाही घागर उताणीच रे, गोपाळा; भाजपचा आंदोलनाचा इशारा

गोविंदा पथकांच्या प्रमुखांशी मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन संवाद साधला. इतर रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची गरज वगळता कोरोना रुग्णांसाठीच्या ऑक्सिजनची मागणी ७५० मेट्रिक टनच्या वर गेल्यास आपल्याला नाइलाजाने पुन्हा एकदा लॉकडाऊन लावावा लागेल, असेही मुख्यमंत्र्यां ...

“केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडलंय”; शिवसेनेचे प्रत्युत्तर - Marathi News | shiv sena replied narayan rane over criticism on cm uddhav thackeray in jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणेंचे मानसिक संतुलन बिघडलंय”; शिवसेनेचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना नारायण राणे यांची जीभ घसरली. यानंतर शिवसेनेकडूनही नारायण राणे यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आले. ...

“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली - Marathi News | narayan rane make sensational statement while criticized cm uddhav thackeray in jan ashirwad yatra | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“मी असतो तर कानाखाली चढवली असती”; मुख्यमंत्र्यांवर टीका करताना राणेंची जीभ घसरली

रायगडमधील महाड येथे पत्रकारांशी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी राणे यांची जीभ घसरली. ...